Breaking News
  • रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी गुरुवारी (दि. 18) आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्याकडे सादर केला. यानिमित्ताने महायुतीने अलिबागमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले.