Saturday , June 3 2023
Breaking News

गणेशभक्तांचा सन्मान

,, the process will be gratifying, and that you will rushanessay review even small assignments and dialogue posts reward from owning a

पनवेल ः भाजपतर्फे महापालिका प्रभाग 19साठी आयोजित पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धेत सहभाग घेतलेल्या नागरिकांना सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. सोबत शहराध्यक्ष जयंत पगडे, मनपा सभागृहनेते परेश ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष चिन्मय समेळ आदी. (अधिक छायाचित्रे पान 3 वर..)