Saturday , August 24 2019
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन

उरण : न्हवा शिवडी सागरी सेतू प्रकल्पबाधितांना त्यांचा मोबदला मिळण्यास सुरुवात झाली आहे. सागरी सेतू प्रकल्पबाधितांच्या समस्यांबाबत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याबद्दल सागरी सेतू प्रकल्पबाधितांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Check Also

जखमी गोविंदांसाठी मोफत रुग्णवाहिका

नवी मुंबई ः प्रतिनिधी दहीहंडी साजरी करताना दुखापतीचा व अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी …

Leave a Reply

Whatsapp