Saturday , August 24 2019
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / महापालिकेतील बेजबाबदार कर्मचार्‍याचे निलंबन

महापालिकेतील बेजबाबदार कर्मचार्‍याचे निलंबन

पनवेल ः प्रतिनिधी महापलिकेतील अतिक्रमण हटविण्याच्या पथाकावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले हिम्मत बा. वाघेला मजूर यांनी बाह्ययंत्रणेद्वारे नेमलेल्या इतर पाच कामगारांना घेऊन त्यांचे कार्यक्षेत्र सोडून दुसर्‍या प्रभागात सेक्टर 9 व 10 (नवीन पनवेल) मध्ये अनधिकृतपणे व जाणीवपूर्वक जाऊन तेथील लोकांच्या आणि दुकानदारांकडील सामान कोणत्याही प्रकारची नोंद न करता घेऊन गेले, अशी तक्रार सबंधित लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झाल्यानंतर आयुक्त गणेश देशमुख यांनी हिम्मत बा. वाघेला मजूर यांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे.

Check Also

जखमी गोविंदांसाठी मोफत रुग्णवाहिका

नवी मुंबई ः प्रतिनिधी दहीहंडी साजरी करताना दुखापतीचा व अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी …

Leave a Reply

Whatsapp