Wednesday , October 28 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / पनवेल येथे रोटरी आंतरराष्ट्रीय दिन साजरा

पनवेल येथे रोटरी आंतरराष्ट्रीय दिन साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल येथील कोएसोच्या इंदूबाई वाजेकर इंग्रजी माध्यम शाळेत नुकताच रोटरी आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रीयल टाऊनचे प्रेसिडेंट व्ही. सी. म्हात्रे, बालरोगतज्ज्ञ डॉ. जय भांडारकर, अ‍ॅड. अमोल पालकर, मुख्याध्यापिका अंजली उर्‍हेकर, मनीषा मॅडम, पर्यवेक्षिका मानसी कोकील, प्रकाश पाटील, किसन पवार, राजेंद्र सोनावणे आदी उपस्थित होते. या वेळी व्ही. सी. म्हात्रे, डॉ. जय भांडारकर यांनी मार्गदर्शन केले.

Check Also

रावे येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पेण : वार्ताहर तालुक्यातील दुर्गम भागात कोरोना प्रादुर्भावाच्या काळात दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करणार्‍या …

Leave a Reply

Whatsapp