Breaking News

चिंचपाडा (ता. पनवेल) : पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीच्या वतीने सलग दुसर्‍या वर्षी 12 वर्षांखालील मुलांची लेदर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या
स्पर्धेचे उद्घाटन अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष रवी नाईक यांच्या हस्ते मंगळवारी झाले. या वेळी मुख्य प्रशिक्षक सागर कांबळे, सुरेंद्रकुमार जोशी, संतोष विखारे, कपिल परदेशी, महेंद्र भातीकरे, पंच चंद्रकांत म्हात्रे, मितेष ठाकूर, गुणलेखक अहमद मन्सूर व पालक, खेळाडू उपस्थित होते. स्पर्धा 31 डिसेंबरपर्यंत रंगणार आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply