Sunday , April 11 2021

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पाहणी

सातारा : रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज येथे ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ साकारले जात आहे. या भवनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या भवनाची माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी केली.

श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन

कुंडेवहाळ (ता. पनवेल) : श्री राधा कृष्ण मंदिर येथे शुक्रवारी मातृपितृ पुजन सोहळा आणि श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उरणचे आमदार महेश बालदी, भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, प्रवीण खंडागळे यांनी भेट देत मनोभावे दर्शन घेतले.

माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

नेरूळ : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अधिवेशनाला शनिवारी सुरूवात झाली असून माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.

Check Also

राज्यात पुनश्च लॉकडाऊन?

दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply

Whatsapp