Wednesday , April 1 2020
Home / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / पेणच्या जलतरणपटूंचा मुंबईत 1 मार्चला सत्कार

पेणच्या जलतरणपटूंचा मुंबईत 1 मार्चला सत्कार

पेण : प्रतिनिधी
धरमतर ते घारापुरी (एलिफंटा) व पुन्हा धरमतर असे 233 किमीचे सागरी अंतर रिले पद्धतीने पोहून पार करणार्‍या पेण तालुक्यातील सहा कुमारवयीन जलतरणपटूंचा 1 मार्च रोजी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी दुपारी 2 वाजता सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
पेण तालुका हौशी जलतरण संघटनेतर्फे मधुरा गिरीश पाटील, नील योगेश वैद्य, श्रवण राजू ठाकूर, सोहम राजेंद्र पाटील, भावेश निलेश कडू व अथर्व मुकेश लोधी या सहा जलतरणपटूंना गौरविण्यात येणार आहे.

Check Also

कानसा वारणा फाऊंडेशनचे मोलाचे कार्य

मोहोपाडा : प्रतिनिधी कानसा वारना फाऊंडेशनच्या वतीने राज्यभर वृक्ष लागवड, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदीं विविध …

Leave a Reply

Whatsapp