Friday , June 5 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / केअर ऑफ नेचर संस्थेच्या वतीने आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तू

केअर ऑफ नेचर संस्थेच्या वतीने आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तू

उरण : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केअर ऑफ नेचर संस्थेच्या वतीने रानसई येथील बंगल्याची वाडी येथील 122 कुटुंबांना त्यांच्या निवासस्थानी पोहोचून उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. केअर ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर अध्यक्ष स्नेहल पालकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस नाईक सचिन केकरे, पोलीस शिपाई शरीफ, फ्रेंड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, केअर ऑफ नेचरचे सेक्रेटरी महेश पाटील, नितेश मुंबईकर यांच्यासह आदिवासी बांधव या वेळी उपस्थित होते.

Check Also

वादळग्रस्त कोकणाला विशेष पॅकेज द्या!

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात …

Leave a Reply

Whatsapp