Saturday , June 6 2020
Home / महत्वाच्या बातम्या / देश-विदेश / पाकिस्तानमध्ये विमान अपघात; अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानमध्ये विमान अपघात; अनेकांचा मृत्यू

कराची : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान शुक्रवारी (दि. 22) दुपारी कराची विमानतळाजवळ कोसळून भीषण अपघात झाला. हे विमान लाहोरहून कराचीला येत होते. कराची विमानतळावर उतरण्यापूर्वी ते मॉडेल कॉलनीजवळच्या जिना गार्डन या निवासी भागात कोसळले. या ए-320 विमानात एकूण 107 लोक होते. यात 99 प्रवासी आणि क्रूमधील आठ सदस्यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यूू झाला असून, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

Check Also

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे …

Leave a Reply

Whatsapp