Sunday , September 20 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / काळुंद्रे स्मशानभूमीची डागडुजी

काळुंद्रे स्मशानभूमीची डागडुजी

काळुंद्रे (ता. पनवेल) : येथील स्मशानभूमीची वादळी वार्‍यात पूर्णत: पडझड झाली होती. महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका आणि माजी उपमहापौर चारुशीला घरत तसेच स्थानिक भाजप पदाधिकार्‍यांच्या पाठपुराव्यामुळे दोन्ही स्मशानभूमींची मनपाच्या माध्यमातून दुरुस्ती करण्यात आली. यासाठी माजी सरपंच स्नेहलता म्हात्रे, गणेश घरत, प्रकाश म्हस्कर, शंकर म्हात्रे आदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

Check Also

वाचनालय, इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाची नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून महासभेत मागणी

पनवेल : वार्ताहर – माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत …

Leave a Reply

Whatsapp