Saturday , November 28 2020
Home / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / डीव्हिलियर्सच्या खेळीने बंगळुरूचा ‘रॉयल’ विजय

डीव्हिलियर्सच्या खेळीने बंगळुरूचा ‘रॉयल’ विजय

दुबई : तडाखेबाज फलंदाज एबी डीव्हिलियर्सच्या फटकेबाजीच्या जोरावर शनिवारी (दि. 17) राजस्थानविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात बंगळुरूने सात गडी आणि दोन चेंडू राखून धमाकेदार विजय मिळविला. राजस्थानच्या संघाने 20 षटकांत 177 धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना 18व्या षटकापर्यंत बंगळुरूचा संघ मागे राहिला होता, पण डीव्हिलियर्सच्या जबरदस्त फटकेबाजीच्या बळावर शेवटच्या दोन षटकांत 35 धावा करीत बंगळुरूने ‘रॉयल’ विजय मिळवला. बंगळुरूचा हा यंदाच्या आयपीएलमधील सहावा विजय ठरला आहे.

Check Also

गतिमान वाटचाल कोकणाची

कोकण महसूल विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र …

Leave a Reply

Whatsapp