Saturday , November 28 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / रायगड जिल्ह्यात 85 नवे कोरोना रुग्ण

रायगड जिल्ह्यात 85 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 21) नवे 85 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 80 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 59 व ग्रामीण सात) तालुक्यातील 66, अलिबाग पाच, कर्जत व पेण प्रत्येकी चार आणि खालापूर, माणगाव, रोहा, सुधागड, श्रीवर्धन व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सुदैवाने दिवसभरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 56,071 आणि मृतांची संख्या 1593 झाली आहे. आतापर्यंत 53,596 जण कोरोनामुक्त झाल्याने 882 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

गतिमान वाटचाल कोकणाची

कोकण महसूल विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र …

Leave a Reply

Whatsapp