Sunday , April 11 2021

खारघर हिल आदिवासीवाड्यांमध्ये विकासपर्व

पाण्याच्या टाक्या बांधण्याचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून प्रभाग 5मधील खारघर येथील चाफेवाडी व फणसवाडी या आदिवासी वाड्यांमध्ये आरसीसी टाक्या बांधण्याचा शुभारंभ स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, प्रभाग समिती अ सभापती अनिता पाटील, नगरसेवक रामजी बेरा, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, भाजप युवा सरचिटणीस अमर उपाध्याय, प्रभाग 4चे अध्यक्ष वासुदेव पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

राज्यात पुनश्च लॉकडाऊन?

दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply

Whatsapp