Thursday , June 4 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / मावळसाठी 14 हजार 488 कर्मचारी नियुक्त

मावळसाठी 14 हजार 488 कर्मचारी नियुक्त

पनवेल : प्रतिनिधी मावळ 33 लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल या मतदानाच्या दिवशी निवडणुकीचे काम करण्यासाठी  2504 मतदान केंद्रांसाठी एकूण 14 हजार 488 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आल्याची  माहिती मावळच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली. मावळ 33 लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सहा विधानसभा मतदारसंघांत 2504 मतदान केंद्रे असून त्यासाठी एकूण 14 हजार 488 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघात खालीलप्रमाणे कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Check Also

रोह्यात मान्सूनची बरसात

रोहे ः प्रतिनिधी रोह्यात बुधवारी (दि. 3) पावसाने जोरदारपणे बरसायला सुरुवात केली. रोहा शहरासह तालुक्यातील …

Leave a Reply

Whatsapp