Wednesday , February 8 2023
Breaking News

संपादकीय

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस उलटले तरी त्याचे कवित्व चालूच आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात काँग्रेस पक्षातील अंतर्गत दुफळी आणि बेमुर्वतखोरी यांची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे हे मोठ्या फरकाने विजयी झाले. तेच आता काँग्रेस नेत्यांचे पितळ …

Read More »

पायपीट संपली

‘नफरत छोडो, भारत जोडो’ हा संदेश वस्तुत: राहुल गांधी यांनी आपल्याच पक्षातील नेत्या-कार्यकर्त्यांवर बिंबवण्याची गरज आहे. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या नावाबद्दलच आक्षेप घेतले गेले होते. जोडण्यासाठी भारत तुटला तरी कुठे आहे असा सवाल केला जात होता, जो रास्त आहे. जे मोडलेलेच नाही, ते जोडणार कसे? भारतीय समाज विविधतेने …

Read More »

प्रजासत्ताकाचे सिंहावलोकन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील घटनासमितीने तयार केलेले भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारण्यात आले. हजारो वर्षांचा समृद्ध वारसा आणि तितकीच संपन्न अशी संस्कृती पाठिशी असलेला आपला देश हे एक प्रजासत्ताक आहे याची आठवण अधोरेखित करणारा हा दिवस आपल्यापैकी प्रत्येकाने मनोभावे साजरा करावा असाच. आपल्याकडे काय आहे याचे मोल …

Read More »

हुकुमाचा पत्ता

अडीच वर्षे सत्तेत असतानादेखील शिवसेनेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनात लावण्याचे सुचले नाही. मुख्यमंत्रीपद हाताशी असूनदेखील केवळ ‘असंगाशी संग’ केल्यामुळे साधे तैलचित्र लावणे हीदेखील अवघड बाब बनून गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नावच मुळी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे आहे. त्यांच्या कार्यकाळात आधीच्या सरकारने केलेली चूक सुधारली गेली याबद्दल त्यांचे …

Read More »

युद्ध आमुचे सुरू

महाराष्ट्रातील सत्तापालट होऊन जवळपास निम्मे वर्ष उलटले तरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळू शकलेले नाही. अर्थात, या प्रश्नाचे उत्तर कायद्याच्या चौकटीत राहूनच शोधायचे आहे. जनतेच्या मनातदेखील हे उत्तर स्वच्छपणे प्रतिबिंबित झालेले दिसेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हीच खरी शिवसेना आहे असा दावा शिंदे-समर्थक आत्मविश्वासाने करत …

Read More »

करावे तसे भरावे

‘खातो नथी, खावा देतो नथी’ असा नरेंद्र मोदी यांचा जुनाच लौकिक होता, तो मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतरही कायम राहिला. भ्रष्ट पुढार्‍यांकडे करड्या आवाजात खुलासा मागणारे कुणी तरी सत्तेवर आल्याचा आनंद भारतीय जनतेला मात्र झाला. भ्रष्टाचाराविरोधातील ही लढाई आजही जोरात सुरू आहे. आणि त्याच्याच झळा महाराष्ट्रातील काही नेत्यांना लागत आहेत. मतांची बेगमी …

Read More »

आचार्य जांभेकरांच्या पोंभुर्ले गावी सुधारणा करणार -ना. रवींद्र चव्हाण

दर्पण पुरस्कारांचे पत्रकारांना वितरण पोलादपूर ः प्रतिनिधी पत्रकारितेद्वारे ठाम मत मांडण्याची परंपरा दर्पणने सुरू केली. बाळशास्त्रींनी दर्पण मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्रिटिश राजवटीला आरसा दाखवला, तेच काम पत्रकारितेत आजही सुरू आहे. त्यामुळेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या पोंभुर्ले गावी सुधारणा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे …

Read More »

मराठी तितुका मेळवावा

जगभरातील मराठीजनांनी एकत्र येऊन मराठी भाषेची गोडी वाढवावी या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी विश्व संमेलनाचे बुधवारी शानदार उद्घाटन झाले. ‘मराठी तितुका मेळवावा’ या आशयाखाली तीन दिवस चालणार्‍या या संमेलनात मराठी भाषा, संस्कृती, परंपरांचा वैश्विक गजर होत आहे. आपल्यासाठी ही अभिमानास्पद बाब म्हटली पाहिजे. लाभले आम्हास भाग्य …

Read More »

…उलट्या बोंबा

भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कुचराई झाल्याची तक्रार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. सध्या सणासुदीचा विराम घेतलेली ही यात्रा पंजाब आणि जम्मू-काश्मीर या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील अशा राज्यांमधून यापुढे जाणार आहे. त्याआधीच हेतुपुरस्सर हा कांगावा करण्यात आला, परंतु केंद्रीय राखीव सुरक्षा दलाने …

Read More »

याला म्हणतात हिंमत

कर्नाटक सरकारचा निषेध करणारा ऐतिहासिक ठराव सर्वपक्षाच्या सदस्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत पारित केला हा एक ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल. कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक गावांमध्ये गेली तीन-चार दशके जो अन्याय सुरू आहे, त्याला जोरदार प्रत्युत्तर महाराष्ट्र सरकारने दिले आहे. अशी हिंमत दाखवणारे शिंदे-फडणवीस सरकार हे पहिलेच सरकार आहे. बेळगाव, कारवार, निपाणी आणि …

Read More »