Wednesday , February 8 2023
Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

मोहोपाडा प्रीमिअर लीगमध्ये श्री गणेश संघ विजेता

मोहोपाडा : प्रतिनिधी मोहोपाडा येथील प्रवेशद्वाराजवळील मैदानावर कै. विशाल काशिनाथ खराडे प्रीमिअर लीग ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 40 वर्षांपुढील खेळाडू आणि त्यापेक्षा कमी वय असणारे खेळाडू असे दोन गट पाडण्यात आले होते. या लीगचा अंतिम सामना शिवशक्ती 40+ मोहोपाडा आणि श्री गणेश क्रिकेट क्लब मोहोपाडा यांच्यात …

Read More »

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन आवळीचा मळा (माणघर) येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात झाला. ह.भ.प. माधव बाबा इंगोले (आळंदी) यांचे सुश्राव्य किर्तन झाले. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण प. पू. स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांचे हस्ते व लोकनेते दि. बा. …

Read More »

आमदार महेश बालदींच्या निधीतून पारगावमध्ये रस्त्याचे काम मंजूर

पनवेल : वार्ताहर पारगाव गावातील रस्त्याच्या कामासाठी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बदली यांच्या निधीतून दहा लाख रुपये मंजूर झाले असून या कामाचे सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्याहस्ते नुकतेच भूमिपूजन झाले. उरण मतदार संघात आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्याअंतर्गत त्यांच्या निधीमधून पारगाव गावातील …

Read More »

बेशिस्त पार्किंग करणार्‍यांना दंड;  उरण तालुक्यात कारवाई

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील हायवे रोड व सर्व्हिस रोड हद्दीत अवैधरित्या रोड पार्किंग केलेल्या वाहनांवर सन 2022 मध्ये मोटर वाहन कायदा, कलम 122/177 अन्वये 11,4,21 वाहनांवर  कारवाई करण्यात आलेल्या असून, त्यांच्यावर  एकूण दंडाची रक्कम 1कोटी 04 लाख 29 हजार 500 एवढ्या रकमेची  दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच मोटर …

Read More »

रसायनी चौक परिसरातील प्रशिक्षणार्थींचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान

मोहोपाडा : प्रतिनिधी जनशिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या प्रशिक्षणात रसायनी व चौक परिसरातील प्रशिक्षणार्थींनी सुयश संपादन केले. या प्रशिक्षणार्थींचा पंखांना बळ कौशल्याचे यानुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सन्मान करण्यात आला. या वेळी पालक संस्था जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संस्थापक अध्यक्षा डॉ. मेघा सौमय्या, कोकणे सर, विजय कोकणे …

Read More »

बालविवाह लावणार्‍यांना कारवाईला सामोरे जावे लागणार

खारघर : प्रतिनिधी मुलीचे योग्य वयात लग्न केल्यास तिचे भावी आयुष्य जे आरोग्यदायी जाते. शासनाचीदेखील याबाबत नियमावली असुन मुलींचे वय निश्चित करण्यात आले आहे. अल्प वयात शारीरिक वाढ योग्य पद्धतीने झाली नसल्याने हे मुलीच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील योग्य नसते. कायदा असुनदेखील अनेक पालक आपल्या मुलींचे लग्न कमी वयात लावत असतात. …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात सुमनोत्सव

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य शास्त्र महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 6) सुमनोत्सव साजरा करण्यात आला.हा महोत्सव साजरा करण्यापाठीमागचा प्रमुख उद्देश महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना वेगवेगळ्या फुलांविषयी माहिती व्हावी तसेच त्या फुलांचा योग्य पद्धतीने वापर …

Read More »

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष संजय भगत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून सोमवारी (दि. 6) साजरा झाला. वाढदिवसानिमित्त गुरुशरणम परिसरातील वसाहतीमध्ये संजय भगत यांनी गरजूंना धान्याचे वाटप केले. दरम्यान, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …

Read More »

आव्हाडांनी माफी मागावी; अन्यथा भाजपचे आंदोलन

पनवेल : वार्ताहर जितेंद्र आव्हाड त्वरित माफी मागा; अन्यथा भाजप युवा मोर्चा राज्यभर औरंगजेबधार्जिण्या आव्हाड यांचे पुतळे जाळून निषेध आंदोलन करणार, असा इशारा भाजपचे महाराष्ट्र सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राची अस्मिता आहेत आणि जितेंद्र आव्हाडसारखी औरंगजेब आणि शाहिस्तेखानाची पिलावळ जर महाराजांचा असा अपमान करणार …

Read More »

सीकेटी महाविद्यालयाने घडविले ‘श्रमसंस्का

नेरे शांतीवनमध्ये सात दिवस विशेष निवासी शिबिर र’ पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थ्येचे चांगू काना ठाकूर (सीकेटी)आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, न्यु पनवेल (स्वायत्त)च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यान कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन, नेरे, तालुका पनवेल याठिकाणी सात दिवसीय विशेष रहिवासी …

Read More »