Monday , February 6 2023

Tag Archives: local

पनवेल-कर्जत लोकल सेवा चार वर्षांत होणार सुरू

प्रवाशांना खूशखबर; २ हजार ७८३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित पनवेल-कर्जत लोकल सेवा चार वर्षांत होणार सुरू मुंबई : पनवेल आणि कर्जत या दोन ठिकाणांना जोडण्यासाठी लोकल सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. एकूण २९ किमी अंतर लोकलद्वारे जोडण्यात येणार असल्याने पनवेल ते कर्जतपर्यंत राहणाऱ्या नागरिकांना या लोकल सेवेचा फायदा होईल. मात्र, ही सेवा सुरू होण्यास किमान तीन ते …

Read More »