Sunday , April 11 2021

Ramprahar Team

प्रसिद्ध कबड्डीपटूंचा अपघातात मृत्यू

इंदापूर : प्रतिनिधी कबड्डी स्पर्धेसाठी कर्नाटकातील विजापूरपासून वीस किलोमीटर असलेल्या बेडगी या गावाकडे निघालेल्या इंदापूर तालुक्यातील खेळाडूंच्या गाडीची कंटेनरशी धडक होऊन दोन जण ठार झाले, तर सहा जण गंभीर झाले आहेत. या सर्वांना विजापूरमधील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यातील कळंब येथील महाराणा कबड्डी संघ राज्यभरात …

Read More »

मुंबईत पुन्हा रक्तटंचाई!

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे दात्यांच्या संख्येत घट मुंबई : प्रतिनिधी कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा हळुहळू वाढत असताना मुंबईमध्ये रक्ताचाही तुटवडा निर्माण झाला आहे. प्रत्येक वर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कॉलेजांना सुटी असल्यामुळे तसेच रक्तदातेही गावी गेल्यामुळे टंचाई निर्माण होते. यंदा मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे रक्तदानाची अडचण निर्माण झाली आहे. जोपर्यंत …

Read More »

सॅनिटायझरच्या वापराकडे दुर्लक्ष

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरातील काही नागरिकांची बेफिकिरी वाढल्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वापरण्यात येणार्‍या सॅनिटायझरची मागणी गेल्यावर्षी 80 ते 85 टक्क्यांवर पोहचली होती, परंतु विविध कारणांमुळे ही विक्रीदेखील 10 ते 15 टक्क्यांवर आली आहे. नवी मुंबई शहरात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागला …

Read More »

चिमुरड्या देवेनकडून कलावंतीण दुर्गचा सुळका सर

मोहोपाडा : प्रतिनिधी चौक आसरोटी येथील चार वर्षीय चिमुरड्याने सह्याद्रीचा   अंत्यत थरारक व ट्रेकर्सच्या दृष्टीने अंत्यत कठीण व अवघड समजला जाणारा कलावंतीण दुर्गचा गगनचुंबी सुळका अवघ्या 25 मिनिटांत सर करून अनोखा विक्रम केला आहे. देवेनच्या अनोख्या ट्रेकची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक रेकॉर्डमध्ये करण्याचा प्रयत्न आहे. सोमवारी …

Read More »

पनवेलमधील ज्वेलर्स मालक, कारागिरांची फसवणूक

पनवेल : वार्ताहर सोन्याचे दागिने बनवून देणार्‍या मुंबईच्या झवेरी बाजारातील सामंतो बंधुंनी पनवेल भागातील ज्वेलर्स मालक आणि सहा कारागिरांकडून दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने तब्बल सहा किलो 749 ग्रॅम 770 मिली ग्रॅम शुध्द सोने घेऊन त्यांना त्यांचे सोने अथवा सोन्याचे दागिने न देता सुमारे तीन कोटी आठ लाख 45 हजार रुपयांची …

Read More »

उरण नाक्यावरील हातगाड्या जप्त

पनवेल महापालिकेची धडक कारवाई पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील उरण नाका परिसरात हातगाड्यांचा पसारा वाढत असल्याने व त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने येथील हातगाड्या जप्त केल्या आहेत. पनवेल परिसरातील उरण नाक्यावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच आहे. येथे कधीही जावे तर वाहतूक कोंडी जाणवतेच. ज्या दिवशी येथे वाहतूक …

Read More »

चौल-रेवदंड्यात सुपारी उत्पन्नात कमालीची घट

रेवदंडा : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात चौल, रेवदंडा, नागाव परिसरातील सुपारी वृक्ष मोठ्या प्रमाणावर उन्मळून पडल्याने बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिणामी बागायतीतून मिळणार्‍या सुपारीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यात बागायतीमधील असंख्य सुपारी वृक्ष पडले, तुटले होते. त्यामुळे  उत्पादन देणार्‍या सुपारी वृक्षांची संख्या आपोआप कमी झाली होती. त्याबरोबर …

Read More »

खोपोलीत भाजपचे किर्ती ओसवाल यांच्याकडून पाणपोईची व्यवस्था

खालापूर : प्रतिनिधी भाजप व्यापारी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष तथा  यशस्वी उद्योजक किर्ती चंपालाल ओसवाल यांच्या संकल्पनेतून खोपोली शहरातील मुख्य बाजारपेठेत उभारण्यात आलेल्या पाणपोईचे लोकार्पण सोमवारी (दि. 15) भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. खोपोली शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते. या ठिकाणी …

Read More »

संस्कारित पिढीच्या निर्मितीसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा -राज नहर

खोपोली : प्रतिनिधी सध्याच्या परिस्थितीत महिलांवरील अत्याचार वाढत असल्याने याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणे, पाल्यांवर संस्कार करणे ही जबाबदारी घरच्या महिलांवर येऊन पडली असल्याचे प्रतिपादन खोपोली इन्हरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा राज नहर यांनी येथे केले. जागतीक महिला दिनानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी (दि. 15) …

Read More »

सुधागडातील गावे, वाड्या, वस्त्या अंधारात

वीज बिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणने तोडली पथदिव्यांची जोडणी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील ग्राहकांकडे सुमारे साडेसहा कोटींची वीज बिल थकबाकी असून, त्याच्या वसुलीसाठी महावितरणने तालुक्यातील 33ग्रामपंचायती आणि पाली नगरपंचायतीच्या पथदिव्यांची जोडणी तोडली आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून तालुक्यातील 99 गावांसह वाड्या,वस्त्यांमधील रस्त्यांवर अंधार आहे. अशा वेळी मालमत्ता व जिविताच्या संरक्षणाचे …

Read More »
Whatsapp