Thursday , January 28 2021
Breaking News
Home / Ramprahar Team (page 3)

Ramprahar Team

जुन्या उद्यानांची दुरवस्था

शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात धाटाव ः प्रतिनिधी  एकीकडे रोहा तालुक्याचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत आहे, मात्र तेवढ्याच पटीने जुन्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी नवीन अभिमानास्पद अशी उद्याने बांधण्याचे काम सुरू आहे, तर दुसरीकडे कोलाड येथे शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करून सुसज्ज असे पाटबंधारे विभागाच्या अधिपत्याखाली उद्यान बांधण्यात …

Read More »

संभाव्य वार्षिक वित्तपुरवठा आराखड्याचे जिल्हाधिकार्यांच्या हस्ते विमोचन

अलिबाग : जिमाका राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमार्फत (नाबार्ड) रायगड जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या पुढील आर्थिक वर्ष 2021-22च्या प्राधान्य क्षेत्रासाठी एकूण चार हजार 448.86 कोटी रुपयांच्या संभाव्य वित्तपुरवठा आराखड्याचे विमोचन शुक्रवारी (दि. 22) जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या  जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आले. जिल्हा …

Read More »

शिक्षण, मानसिक आरोग्याचा परीघ वाढवायला हवा

डॉ. आनंद नाडकर्णी यांचे प्रतिपादन अलिबाग ः प्रतिनिधी शिक्षण आणि मानसिक आरोग्य यांच्यात अभेद्य संबंध आहे. शिक्षण असो वा मानसिक आरोग्य दोघांचा परीघ वाढविला, तर ध्येयाकडे वाटचाल करता येऊ शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी येथे केले. विचार, भावना व वर्तन या तिन्ही घटकांवर शिक्षण आणि मानसिक …

Read More »

मतदारराजा जागा हो!

भारतात निवडणूक आयोगाची स्थापना दि. 25 जानेवारी 1950 रोजी झाल्याने हा दिवस देशभर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात मतदार हाच खर्‍या अर्थाने राजा आहे. मतदारांमध्ये जनजागृती तसेच बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे, हे …

Read More »

बेघरांना दिला ब्लँकेटचा आधार

पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि रायगडमधील काही भागामध्ये  रस्त्याच्या कडेला राहणार्‍या बेघर, गरजू व्यक्तींना होपमिरर फाऊंडेशन या संस्थेने ब्लँकेटचे वाटप केले आहे. डिसेंबरपासून बेघरांना मायेची ऊब देण्यासाठी या संस्थेची टीमने परिश्रम घेतले. होपमिरर फाऊंडेशन ही रमजान शेख यांनी स्थापन केलेली एक स्वयंसेवी संस्था आहे. जी नेहमी …

Read More »

पनवेलमध्ये ई स्टोअरचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वेदीक आयुक्योरच्या पहील्या ई स्टोअर इंडिया सुपर बाजाराचा शुभारंभ वेदीक आयुक्योरचे नॅशनल प्रमोटर अनिल जाधव यांच्या हस्ते झाला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती लाभली. पनवेल शहरातील साई सारंग को.ऑप.हौ. सोसायटी, मोमिनपाडा, शनिमंदिररोड, टपालनाका, ओल्ड पनवेल या ठिकाणी या ठिकाणच्या ई स्टोर इंडिया …

Read More »

बनावट कागदपत्रांद्वारे बँकांना लाखोंचा गंडा; आरोपींना अटक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून गृहकर्ज घेऊन विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणार्‍या टोळीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने मुंबईसह नवी मुंबईत केलेले नऊ गुन्हे उघडकीस आले असून या टोळीने अशाच प्रकारे इतर बँकामध्ये बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून कर्ज घेऊन अनेक बँका व …

Read More »

वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांना मदत

पुनाडे : रामप्रहर वृत्त सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांच्या सौभाग्यवती रुपाली म्हात्रे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांना जीवनावश्यक कपड्यांचे वाटप व नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे वाटप केले. वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी समाजापुढे एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. पार्टी, अथवा भरपूर पैसे खर्च करून वाढदिवस साजरा न करता …

Read More »

कोरोना रुग्णसंख्येत दिलासादायक घट

नवी मुंबईत 4,836 बेड झाले रिकामे नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात कोरोना नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. विविध रुग्णालयांमधील 5965 पैकी तब्बल 4836 बेड रिकामे आहेत. 11 रुग्णालयांमध्ये एकही रुग्ण नाही. महानगरपालिकेच्या 1200 बेडची सुविधा असलेल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये फक्त 156 रुग्ण उपचार घेत असून उर्वरित सर्व …

Read More »

भाजपचे मिशन मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी असले तरी विविध पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिका जिंकण्याचा निर्धार केला असून, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच असेल, असे म्हटले आहे. कोट्यवधी …

Read More »
Whatsapp