Sunday , April 11 2021

Ramprahar Team

हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर अखेरच्या घटकेवर

कर्जत शहरात असलेले हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर आज अखेरची घटका मोजत असून या 150 वर्षाचा इतिहास असलेल्या मैदानाला आता बिल्डरचा वेढा पडत आहे. त्यामुळे हे व्यायाम मंदिर वाचवावे, अशी भूमिका कर्जत शहरातील नागरिकांनी आणि या व्यायाम मंदिरात येऊन आपले शरीर बनविणार्‍या बुजुर्ग मंडळींनी आता लढा पुकारला आहे. कर्जत येथील हुतात्मा …

Read More »

महायुतीचा धडाका

रायगड, मावळमध्ये प्रचारात भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीने जोरदार आघाडी घेतली आहे. दोन्ही मतदारसंघांत युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप, शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे. त्यामुळे रायगडातील राजकारण आता चढत्या उन्हाबरोबरच चांगलेच तापू लागले आहे. हे वातावरण यापुढेही असेच तापत राहणार आहे. सतराव्या लोकसभेच्या तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराला आता चांगलीच …

Read More »

रामनवमी उत्साहात साजरी

पनवेल : तालुक्यात राम नवमी शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत प्रभु रामाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी लक्ष्मणशेठ पाटील, दशरथ म्हात्रे, भुपेंद्र पाटील उपस्थित होते.

Read More »

महायुतीच्या प्रचाराला कळंबोलीकरांचा प्रतिसाद

कळंबोली : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पनवेल विधानसभा मतदारसंघातील कळंबोलीमध्ये भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचा वतीने उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढून मतदारांशी संपर्क साधण्यात आला.

Read More »

तुराडेचे सरपंच चंद्रकांत भोईर भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त तुराडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी गुळसुंदे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, तसेच तुराडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच चंद्रकांत नाना भोईर यांचे बंधु गोविंद नाना भोईर यांनी शनिवारी (दि. 13) रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपत जाहीर पक्ष प्रवेश केला. खोपोली येथे …

Read More »

रामनवमीचा सोहळा उत्साहात साजरा

पनवेल : तालुक्यात राम नवमी शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त ठिकठिकाणी राममंदिरांमध्ये सत्यनारायण पूजेचे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत प्रभु रामाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ …

Read More »

प्रभाग 17 मध्ये महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : भाजप नगरसेविका सुशिला घरत, राज्य परिषद सदस्य सी. सी. भगत, शिवसेना पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील, भाजप विभागीय अध्यक्ष विजय म्हात्रे, भाजप नेते जगदीश घरत, प्रशांत फुलपगार, राकेश भुजबळ, शैलेश पाटील, मनिषा चिले, गौरी पवार, शारदा माने, लक्ष्मी चव्हाण, पन्हाळे व युतीचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Read More »

पनवेल शहरात प्रचाराला वेग

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार वेगाने सुरु आहे. श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आवाहन करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील शनी मंदिर, रोहिदास वाडा, टपालनाका या परिसरामध्ये पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार रॅलीचे …

Read More »

खारघरमध्ये महायुतीच्या प्रचाराला प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांचा मतदारांशी संवाद खारघर : रामप्रहर वृत्त  भाजप-शिवसेना-आरपीआई महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खारघर सेक्टर-13मध्ये प्रचार अभियान राबविण्यात आले. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी या प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. त्याची चित्रमय झलक या प्रचाराने महायुतीने जोरदार मुसंडी …

Read More »

‘तटकरेंना घराणेशाही व नाराजी भोवणार’

माणगाव : सलीम शेख रायगड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना घराणेशाही आणि नाराजी भोवणार असून,मतदार पुन्हा एकदा शिवसेना,भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनाच मताधिक्याने विजयी करतील असा दावा शिवसेना नेते अ‍ॅड राजीव साबळे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामप्रहरशी बोलताना साबळे म्हणाले की,  गीते …

Read More »
Whatsapp