Sunday , July 25 2021
Breaking News

Monthly Archives: April 2020

जिल्ह्यातील मद्यविक्री 14 एप्रिलपर्यंत बंद; प्रशासनाचे आदेश

अलिबाग ः जिमाका भारतीय साथरोग अधिनियम 1897मधील तरतुदीनुसार कोरोना विषाणूसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रायगड जिल्ह्यातील परमिट रूम, डिस्को क्लब, बार पब्ज, लाइव्ह ऑर्केस्ट्रा व इतर दारूची दुकाने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण भारतात लॉकडाऊन …

Read More »

टपाल आयुर्विम्याच्या हप्त्यास मुदतवाढ

अलिबाग ः प्रतिनिधी कोविड-19 साथीचा आजार आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले भीतीचे वातावरण लक्षात घेता दळणवळण मंत्रालय, टपाल विभाग, टपाल आयुर्विमा संचालनालयाने मार्च 2020 रोजी देय असलेल्या प्रीमियमला कोणतेही दंड शुल्क न आकारता 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. टपाल कार्यालये अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू असली तरीही टपाल आयुर्विमा, ग्रामीण टपाल आयुर्विम्याच्या …

Read More »

कर्जतमध्ये स्प्रिंग्लर मशिनद्वारे जंतुनाशक फवारणी

कर्जत ः बातमीदार कर्जत नगर परिषदेने संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करून कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्याचा चंग बांधला आहे. कर्जत नगर परिषदेने शहरात कमी मनुष्यबळाने जंतुनाशक केमिकलची फवारणी करण्यासाठी तातडीने नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बनविलेली स्प्रिंग्लर मशिन उपलब्ध केली आहे. त्यामुळे लवकरच शहरातील सर्व वॉर्डांत नवीन स्प्रिंग्लर मशिनद्वारे सोडियम हायपोक्लोराईड ह्या जंतुनाशक केमिकलची …

Read More »

नेरळमध्ये भाजपकडून सॅनिटायझर फवारणी

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या पुढाकाराने नेरळ गाव कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. नेरळ गावात सर्व भागात फवारणी करण्यात येत असून याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. नेरळ ग्रामपंचायत हद्दीत सॅनिटायझर फवारणी करण्यात येत असून फवारणी करण्याच्या कार्याचा शुभारंभ भाजप कर्जत तालुका …

Read More »

ना. नितीन गडकरींकडून वाहनचालकांसाठी मुदतवाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ज्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट, तसेच ड्रायव्हिंग लायसन्स यांची मुदत 31 मार्चपर्यंत वैध आहे त्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. सगळ्या राज्य सरकारांनी निर्देशाचे पालन करून लोकांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही गडकरी यांनी …

Read More »

भाजपतर्फे राज्यभरात व्यापक सेवाकार्य

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी मुंबई : प्रतिनिधीकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी मुकाबला करण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर गरजूंना जेवण, कम्युनिटी किचन, गरजूंना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा आणि रक्तदान या माध्यमातून सेवाकार्य सुरू आहे. या सेवाकार्यात राज्यभरातील एक लाख 25 हजार कार्यकर्ते सहभागी झाले आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत …

Read More »

देशात 24 तासांमध्ये आढळले 227 कोरोनाग्रस्त

नवी दिल्ली, मुंबई : गेल्या 24 तासांत देशातील 227 कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकरणे समोर आली आहेत. देशात मंगळवारी (दि. 31) दुपारी 4 वाजेपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1251वर पोहोचली होती. यापैकी 101 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर एक रुग्ण स्थलांतरील आहे. सध्या 1117 रुग्णांवर उपचार सुरू असून ते वैद्यकीय तपासणीखाली …

Read More »

नवीन पनवेलमधील रुग्णालय सील

मुलगी अमेरिकेतून आल्याचे न कळविता डॉक्टरने रुग्ण तपासल्याने मनपाची कारवाई पनवेल : प्रतिनिधीआपली मुलगी अमेरिकेतून आल्याचे महापालिकेला न कळविता रुग्णांची तपासणी सुरू ठेवल्याने नवीन पनवेल येथील डॉ. मोहिते यांचे साई बाल रुग्णालय सील करण्यात आले आहे. पनवेल महापालिकेने ही कारवाई केली.लहान मुलांसाठी प्रख्यात असलेले डॉ. मोहिते यांचे नवीन पनवेल सेक्टर …

Read More »

अंगणवाडी सेविका, आशा वर्करची कार्यतत्परता

महिलेची यशस्वी प्रसुती पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनामुळे लॉकडाऊन असताना पनवेल तालुक्यातील न्हावा येथील एका महिलेची यशस्वी प्रसुती करण्यात यश आले आहे. याकामी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी तत्परता दाखविली.पनवेल तालुक्यातील न्हावा गावच्या रुची लाखन सिंग या गरोदर मातेच्या घरी अंगणवाडी सेविका सुनिता भोईर यांनी भेट दिली, तेव्हा रुची यांना …

Read More »
Whatsapp