Sunday , April 11 2021

Monthly Archives: April 2021

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेने मानधनात वाढ

नवीन डॉक्टर उपलब्ध होऊन रुग्णांची गैरसोय होणार दूर पनवेल ः प्रतिनिधीकोरोनाच्या जागतिक संकटाला वर्ष झाले तरी ती भयावह परिस्थिती अजूनही तशीच आहे. आपल्या स्वकीयांसाठी बेड उपलब्ध करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. शासकीय व महापालिका रुग्णालयांमध्ये उपचार करताना डॉक्टर व कर्मचारी कमी पडत असल्याने या परिस्थितीत बदल करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

प. बंगालमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार; पाच जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घटनेचा निषेध कोलकाता ः वृत्तसंस्थापश्चिम बंगालमध्ये शनिवारी (दि. 10) चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान हिंसाचाराच्या दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. यामुळे मतदान प्रक्रियेला गालबोट लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेचा निषेध केला आहे.पश्चिम बंगालच्या कूच बेहर जिल्ह्यातील सितालकुची भागात एका मतदान केंद्रावर रांगेत उभ्या असलेल्या आनंद बर्मन …

Read More »

वीकेण्ड लॉकडाऊनमुळे संपूर्ण रायगड जिल्हा ठप्प

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद अलिबाग ः प्रतिनिधीराज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या वीकेण्ड लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार शनिवारी (दि. 10) पहिल्याच दिवशी ठप्प झाल्याचे रायगड जिल्ह्यात दिसून आले. कारवाईच्या भीतीने शहरी तसेच ग्रामीण दोन्ही भागांमध्ये कडकडीत बंद पाळला गेल्याने गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या …

Read More »

राज्यात पुनश्च लॉकडाऊन?

दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 10) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे म्हटले. त्यामुळे राज्यात पुन्हा गतवर्षीसारखा लॉकडाऊन लागणार अशी चिन्हे आहेत. या संदर्भात टास्कफोर्सची बैठक घेण्यात येणार असून, यात लॉकडाऊन कसा घ्यायचा याबाबत …

Read More »

गोरगरीबांकडे लक्ष द्या, अन्यथा आंदोलन

संजयआप्पा ढवळेंचा ठाकरे सरकारला इशारा माणगाव : प्रतिनिधी वाढत्या कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करणे हा पर्याय नाही. लॉकडाऊनमुळे छोटे दुकानदार व रोजंदारीवर काम करणारे कामगार अशा गोरगरीब सामान्य जनतेचे पुरते हाल होत आहेत. याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे, अन्यता लवकरच राज्य सरकारविरोधात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर  यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

महाड, खोपोलीसह रसायनीत लॉकडाऊनमुळे शांतता

महाड : प्रतिनिधी कोरोना संक्रमण रोखएयासाठी पुकारण्यात आलेल्या वीकेण्ड लॉकडाऊनमुळे महाडमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता महाडमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. महाडमधील वाहतुक व्यवस्थादेखील पूर्ण बंद होती. कोरोना महामारीची दुसरी लाट रोकण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. जनतेची साथ असतानाही अखेर या …

Read More »

बोरघाट खिंडीत ट्रक कोसळला

दोन ठार, एक जखमी; अडकलेल्या चालकाच्या सुटकेचा थरार खोपोली, खालापूर : प्रतिनिधी ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित ट्रक डोंगराला धडकून खिंडीत कोसळल्याने दोन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. 10) बोरघाटात घडली. अडकलेल्या तिघांची सूटकेसाठी प्रयत्नाची शिकस्त बोरघाट वाहतुक पोलीस, अपघातग्रस्त मदत पथकाने केली, परंतु …

Read More »

देशात कोरोनाचा विस्फोट

चोवीस तासांत 794 रुग्णांच्या मृत्युंमुळे चिंता नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (दि. 10) सकाळी संपलेल्या 24 तासांतील आकडेवारीनुसास देशात 800 रुग्णांना जीव गमावावा लागला आहे, तर पहिल्यांदाच तब्बल दीड लाखाच्या जवळपास रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, …

Read More »

अशा कंपन्या… सिर्फ नामही काफी है…

शेअर बाजाराच्या चढउतारांचा त्रास करून न घेण्याचा एक मार्ग म्हणजे मक्तेदारी असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे. भारतीय बाजारपेठेत वर्षानुवर्षे मक्तेदारी प्रस्थापित केलेल्या अशा काही कंपन्या. काही नावंच अशी असतात की त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीबाबत विशेष काहीच सांगावं लागत नाही. उदा. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, सम्राट पेले आणि अनेक दिग्गज. अशाच …

Read More »

बँक ठेवी आणि बचत योजनांच्या व्याजदराचा पेच

बँक ठेवी आणि सरकारी बचत योजनांचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय सरकारने लगेच मागे घेतला असला तरीठेवी आणि बचत योजनांचे उतार वयातील आर्थिक संरक्षण, या अर्थाने महत्त्व कमीच होत जाणार आहे. त्यामुळेच पुढील पिढीने निवृत्तीच्या नियोजनात नव्या गुंतवणूक पर्यायांचा विचार आतापासूनच केला पाहिजे. सरकारी अल्प बचत योजनांचे व्याजदर कमी करण्यात आल्याची …

Read More »
Whatsapp