जुन्या मुंबई-पुणे
महामार्गावर बस दरीत
कोसळू भीषण अपघात
अपघातात 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 28 जण गंभीर जखमी...
मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी अपघातस्थळी येऊन घेतली माहिती...
मृतांच्या नातेवाईकांना
पाच लाखांची मदत,
तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार.