Breaking News

Monthly Archives: April 2019

महायुतीच्या बाईक रॅलीला खारघरमध्ये प्रतिसाद

मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांचा सहभाग खारघर : रामप्रहर वृत्त शिवसेना भाजप आणि रिपाइं मित्रपक्षाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीेरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खारघर येथे बाईक रॅलीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या रॅलीमध्ये पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिवसेना, …

Read More »

भास्कर कांबळी ‘मुंबई महापौर श्री’चा मानकरी

मुंबई : प्रतिनिधी ग्रेस फिटनेसच्या भास्कर कांबळीने एकापेक्षा एक अशा सरस असलेल्या खेळाडूंवर सहज मात करीत मुंबई महानगरपालिकेचा पुरस्कार लाभलेल्या प्रतिष्ठेच्या मुंबई महापौर श्री 2019वर आपले नाव कोरले. बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन, उपनगर बॉडीबिल्डींग आणि फिटनेस असोसिएशन यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. कांदिवली येथील श्याम सत्संग भवन हॉलमध्ये झालेल्या या …

Read More »

महिला आयपीएलमधून ऑस्ट्रेलियाची माघार

सिडनी : वृत्तसंस्था पुरुषांच्या क्रिकेट मालिकेच्या पुनःआखणीसंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) वाद सुरू असल्यामुळे ऑस्ट्रेलियाने पुढील महिन्यात होणार्‍या महिलांच्या इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) माघार घेतली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया वेठीस धरत असल्याचा आरोप बीसीसीआयने केला आहे. मेग लॅनिंग, एलिस पेरी आणि एलिसा हिली या तीन क्रिकेटपटूंना महिला आयपीएलमध्ये सहभागी होण्यास …

Read More »

इंग्लंडला धक्का; अ‍ॅलेक्स हेल्स ड्रग्ज चाचणीत दोषी

लंडन : वृत्तसंस्था आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ आणि यजमान इंग्लंड संघ यांच्याकडे जेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. या दोन्ही संघांची मागील दोन वर्षांतील कामगिरी ही उल्लेखनीय झाली आहे. त्यामुळे या दोन्ही संघांकडून फार अपेक्षा केल्या जात आहेत, पण आयसीसी वर्ल्ड …

Read More »

आयपीएलच्या चाहत्यावर्गात महिला, लहान मुले आघाडीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयपीएलचा बारावा हंगाम आता हळूहळू उत्तरार्धाच्या दिशेने प्रवास करीत आहे. प्ले-ऑफच्या गटात प्रवेश कऱण्यासाठी सर्व संघ प्रयत्नशील आहेत. मध्यरात्रीपर्यंत रंगणार्‍या सामन्यांना चाहते आवर्जून हजेरी लावत आहेत. गेल्या हंगामाप्रमाणेच यंदाच्या हंगामातही टीव्हीवर आयपीएलचे सामने पाहणार्‍यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे, मात्र यामध्ये महिला आणि लहानग्या चाहत्यांनी …

Read More »

अभिषेक वर्माचा ‘सुवर्ण’वेध

बीजिंग : वृत्तसंस्था नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या आणखी एका नेमबाजपटूने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 10 मि. एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माने सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीसोबत अभिषेक वर्माने ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. 2020 ऑलिम्पिकला पात्र ठरणारा अभिषेक भारताचा पाचवा नेमबाजपटू ठरला आहे. पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत अभिषेकने आपली …

Read More »

सायना, सिंधू, समीर पराभूत

वुहान : वृत्तसंस्था आशियाई  बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत तब्बल 54 वर्षांनी विजेतेपद मिळवण्याचे भारतीय बॅडमिंटनपटूंचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. महिलांमध्ये पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल; तर पुरुषांमध्ये समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्याने भारताला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. महिलांच्या गटात जपानच्या तृतीय मानांकित अकानी यामागुचीने संघर्षपूर्ण सामन्यात सातव्या मानांकित …

Read More »

चेन्नईला हरवून मुंबई ‘किंग’

चेन्नई : वृत्तसंस्था आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्जवर 46 धावांनी सहज विजय मिळवला. रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी अर्धशतकी (67) खेळी करून मुंबईच्या विजयात योगदान दिले. 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला केवळ 109 धावाच करता आल्या. या विजयामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेतील दुसर्‍या स्थानी पोहचला असून, ‘प्ले-ऑफ’साठी त्यांची दावेदारी अधिक मजबूत …

Read More »

मावळच्या विकासासाठी बारणे पुन्हा खासदार बनणे काळाची गरज

जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचे प्रतिपादन पनवेल : वार्ताहर : मावळ मतदारसंघाच्या विकासासाठी तसेच लोकाभिमुख कार्यकुशल नेतृत्वासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना प्रचंड मतांनी पुन्हा एकदा विजयी करून खासदार बनविणे ही काळाची गरज असून त्यादृष्टीने महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता प्रयत्न करीत असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे मत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन …

Read More »

ना. गडकरींच्या सभेने प्रचाराचा माहोल बदलला

मोहोपाडा : रामप्रहर वृत्त : मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीतर्फे अखेरच्या टप्प्यात मोहोपाडा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेने पनवेल, उरण …

Read More »