मुंबई : प्रतिनिधी मुंबई उपनगर फेन्सिंग असोसिएशन आयोजित बृहन्मुंबई महानगरपालिका महापौर चषक तलवारबाजी स्पर्धा मोठ्या उत्साहात शनिवारी (दि. 20) नालंदा अॅकॅडमी इंग्लिश स्कूल गोराई-2 बोरिवली येथे पार पडल्या. यामध्ये मुलांमधील तिसरी चॅम्पियन ट्रॉफी, चॅम्पियन एसक्राईन पनवेल यांना मिळाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीयुक्त शिवानंद शेट्टी, श्रीपाद प्रभु, श्री पावशे …
Read More »Monthly Archives: April 2019
श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित -रविशेठ पाटील ; कळंबोलीत मुस्लिम समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद
कळंबोली : प्रतिनिधी लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून कळंबोली शहर व परिसरात विकासाची गंगा आणण्याचे काम केले आहे. या विकासकामांच्या जोरावर मावळ लोकसभा मतदारसंघातील …
Read More »उरणमध्ये घुमला महायुतीचा जयघोष ; शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या जाहीर प्रचार सभेला प्रतिसाद
उरण : दिनेश पवार रणरणत्या उन्हाची पर्वा न करता सोमवारी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा अमाप प्रतिसादात पार पडली. सभेतील एकूणच वातावरण बघता मावळमध्ये पुन्हा एकदा बारणेंच्या रूपाने भगवाच फडकणार हे निश्चित झाले. शिवसेनेला मिळणारी …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सुयश
खारघर : इंटरनॅशनल ऑलिम्पियाड ऑफ सायन्स 2018-2019च्या स्पर्धा परीक्षा नुकत्याच रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर येथे घेण्यात आल्या होत्या. ऑलिम्पियाड टॉप रँक आय. एस. ओ-18 स्पर्धा परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा विद्यार्थी कृष्णा विजय अत्तरे (इ. 8वी) याने सहभाग घेत प्रथम क्रमांकाचे राज्यस्तरीय ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेचे पारितोषिक, सुवर्णपदक, रोख रक्कम …
Read More »कळंबोली : कळंबोली येथे रविवारी आयोजक सितेंद्र शर्मा यांच्या पुढाकाराने रविवारी श्री मंगलेश्वरी माता मंदिर सेक्टर 6 ते 10 येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, युवा अध्यक्ष अमर ठाकूर,तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष जमीर शेख, राजेंद्र बनकर,बबन बारगजे ,एम.जी.एम.हॉस्पिटलचे डॉ.प्रसून,डॉ.दरमेश,डॉ.स्नेफल व …
Read More »श्रीलंकेत मध्यरात्रीपासून आणीबाणी घोषित
कोलंबो ः वृत्तसंस्था श्रीलंकेत ईस्टर संडे साजरा होत असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काल मध्यरात्रीपासून श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची घोषणा श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी केली आहे. दरम्यान, श्रीलंकेत झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटांना स्थानिक इस्लामी अतिरेकी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) जबाबदार असल्याचे श्रीलंका सरकारचे प्रवक्ता राजीथा सेनारत्ने यांनी घोषित …
Read More »‘चौकीदार चोर है’ वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींचा माफीनामा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राफेल प्रकरणात फेरविचार याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या वातावरणात मी आवेशात विधान केले होते आणि विरोधकांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राफेल विमाने खरेदीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेसोबत …
Read More »शेतकर्यांच्या स्वाभिमानासाठी भाजप सरकार कटिबद्ध; दलालांची मक्तेदारी मोडीत काढणार; पंतप्रधानांची घोषणा
नाशिक ः प्रतिनिधी भाजपा जर पुन्हा सत्तेत आली, तर महाराष्ट्रातील सर्व शेतकर्यांना किसान सन्मान योजनेचा फायदा दिला जाईल. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेली किमान पाच एकर जमिनीची अट रद्द केली जाईल. शेतकर्यांच्या स्वाभिमानासाठी भाजप कटिबद्ध आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील पिंपळगाव येथील सभेत केली. महायुतीचे नाशिक आणि दिंडोरीचे …
Read More »महायुतीच्या सभांचा धडाका
पनवेल : रामप्रहर वृत्त शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना महायुतीचे मावळ मतदारसंघातील उमेदवार तथा खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी शिवसेना, भाजपमधील प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा शेवटच्या टप्प्यात होणार आहेत. त्यामुळे मावळचे राजकीय रण खर्या अर्थाने गाजणार आहे. – ना. नितीन गडकरी शुक्रवारी मोहोपाड्यात मोहोपाडा : मावळ …
Read More »रायगडातील जनताच तटकरेंना नेस्तनाबूत करेल -ना. अनंत गीते
अलिबाग ः प्रकाश सोनवडेकर मी काय कामे केली याचा जाब विचारण्याचा अधिकार सुनील तटकरे यांना नाही. माझी कामे रायगडातील जनतेला माहीत आहेत. तटकरेंनी काय केले हेदेखील जनता ओळखून आहे. त्यामुळे येत्या 23 एप्रिल रोजी जनता मी केलेल्या कामांची पोचपावती देईल आणि तटकरेंना या निवडणुकीत पराभूत करून राजकीय पटलावरून नेस्तनाबूत करेल, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper