कळंबोली : सबका साथ सबका विकास या ध्येयाने कार्यरत असलेल्या भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांचा ओघ सातत्याने वाढत असून, कळंबोलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 21) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील …
Read More »Monthly Archives: April 2019
साखळी बॉम्बस्फोटांनी श्रीलंका हादरली; 207 लोक ठार
कोलंबो : जगभरात रविवारी (दि. 21) ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेची राजधानी कोलंबोत चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यामध्ये सुमारे 207 जणांचा मृत्यू; तर 450हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमी आणि मृतांमध्ये विदेशी पर्यटकांचाही समावेश अधिक असून, त्यातील 35 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी …
Read More »…तर ती पाकिस्तानसाठी ‘काळरात्र’ असती : मोदी
पाटन (गुजरात) : वृत्तसंस्था पाकिस्तानने जर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सोपवले नसते, तर ती काळरात्र ठरली असती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गुजरातमधील पाटन येथे रविवारी (दि. 21) झालेल्या सभेत ते बोलत होते. या विधानानंतर सभेतील लोकांनी मोदी-मोदीच्या घोषणांनी सभास्थान दणाणून सोडले. या वेळी पंतप्रधान मोदींनी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांची खारघर येथील गुरुद्वारास सदिच्छा भेट
पनवेल : आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथील गुरुद्वारास सदिच्छा भेट देत गुरुग्रंथ साहिबा यांचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
Read More »टेनिस अकादमीचे उद्घाटन
उलवे नोड : येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ए.एस.ए. टेनिस अॅकॅडमी नव्याने सुरु करण्यात आली आहे. या अॅकॅडमीचे उद्घाटन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी शेखर टोमसे, अल्पेश गायकवाड, अरुण भोसले, दिलीप म्हात्रे, अमोल दास, फाऊंडर मेंबर किशोर पाटील, हिमांशू …
Read More »तळोजा परिसरात महायुतीची दणदणीत रॅली
पनवेलमध्ये घुमला महायुतीचा आवाज
पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं, मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रविवारी पनवेलमध्ये महायुतीतर्फे जोरदार बाईक रॅली काढण्यात आली. यामध्ये भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याची ही चित्रमय झलक. (सर्व छाया : लक्ष्मण ठाकूर)
Read More »नेतृत्वबदल राजस्थानच्या पथ्यावर; मुंबईवर मात
जयपूर : वृत्तसंस्था कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि रियान पराग यांनी केलेल्या आश्वासक खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर पाच गडी राखून मात केली आहे. मुंबईने दिलेले 162 धावांचे आव्हान राजस्थानने सहज पूर्ण केले. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे या सामन्यातही लवकर माघारी परतला. संजू सॅमसनने काही सुरेख फटके …
Read More »कर्जत मतदारसंघात महायुतीचा दमदार प्रचार
कडाव : वार्ताहर : 33 मावळ लोकसभा मतदारसंघाची देशाची 17वी निवडणूक जशी जवळ येऊ लागली तसा स्थानिक पातळीवरील जिल्हा परिषद व पंचायत समिती वॉर्डमध्ये बैठका आणि प्रचार यंत्रणेला चांगलाच रंग भरलेला पाहावयास मिळत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कर्जत विधानसभा मतदारसंघातील सावेळे जिल्हा परिषद वॉर्डमध्ये …
Read More »डी कॉक-यादव जोडीने मोडला रायुडू-धोनीचा विक्रम
मुंबई : प्रतिनिधी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार खेळ केला. दोघांनी दुसर्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करताना अंबाती रायुडू व महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला आहे. डी कॉक आणि यादव यांनी दुसर्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. यासोबत आयपीएलच्या बाराव्या हंगामात जयपूरच्या सवाई …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper