खोपोली : प्रतिनिधी : महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 18) पिंपरी-चिंचवड परिसरात दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात महायुतीचे मध्यवर्ती प्रचार कार्यालय पिंपरी येथून झाली, तर समारोप दापोडी येथे झाला. मोरवाडीपासून सुरू झालेली ही रॅली पुढे गांधीनगर, अजमेरा, मोरवाडी, मोहननगर, संभाजीनगर, शाहूनगर, संभाजीनगर, केएसबी चौक, …
Read More »Monthly Archives: April 2019
गीतेंच्या प्रचारासाठी ‘भावोजी’ मैदानात
पालीमध्ये महायुतीची प्रचार सभा पाली : रामप्रहर वृत्त : महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत घेताहेत. आता विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी रायगडची जनता अनंत गीते यांना विक्रमी मताधिक्क्याने पुन्हा एकदा लोकसभेत पाठविणारच, असा विश्वास शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी पाली …
Read More »महाआघाडीच्या स्वार्थी नेत्यांना जागा दाखवा -पालकमंत्री
पोयनाड येथील जाहीर सभेस प्रतिसाद श्रीगाव : प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील आघाडीचे नेतृत्व करणारे नेते स्वार्थी आहेत. गेले अनेक वर्षे सत्ता उपभोगून केवळ स्वतःचा विकास करीत रायगडच्या ग्रामीण भागात विकासाला खीळ बसवली. जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या व औद्योगिक विकास करण्यासाठी रायगडच्या जनतेने सज्ज होऊन स्वार्थी नेत्यांना त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन रायगड …
Read More »दिल्लीचा पंजाबवर विजय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था शिखर धवन (56) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (58*) यांच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाला पाच गडी राखून पराभूत केले. पंजाबने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सामना अटीतटीचा झाला, पण अखेर दोन चेंडू शिल्लक ठेवून दिल्लीने पंजाबला मात दिली. 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग …
Read More »महायुतीच्या प्रचाराचा जोरदार धडाका
मतदारांच्या वाढत्या प्रतिसादाने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला पनवेल : रामप्रहर वृत्त : शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत उरण, पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात महायुतीतर्फे प्रचाराचा जोरदार धडाका सुरू असून, त्या प्रचाराला मतदारांकडूनदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. गावागावात, वाड्यांवर उमेदवार बारणे यांचे जल्लोषात स्वागत केले जात …
Read More »चित्रपटातून प्रेरणा घेऊन कचर्यापासून कंपोस्ट खतनिर्मितीचा ध्यास
औरंगाबाद ः प्रतिनिधी : घरात गोळा होणार्या कचर्याचे काय करायचे, हा प्रश्न गृहिणींना रोजच पडतो. मग हा कचरा एकतर रस्त्यावर किंवा उकिरड्यावर नेऊन टाकला जातो, नाहीतर ओला-सुका असे त्याचे वर्गीकरण करून कचरापेट्यांमध्ये त्या टाकतात, मात्र या कचर्यापासून कंपोस्ट खत तयार करू शकतो, हा विचारच डोक्यात येत नाही, पण गेल्या पाच …
Read More »छत्तीसगडमधील चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा; शस्त्रसाठा जप्त
बिजापूर ः प्रतिनिधी : छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी (दि. 21) चकमक झाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील पामेड परिसरात ही चकमक सुरू झाली. नक्षलविरोधी विशेष पथक (ग्रेहाऊंड फोर्स) आणि …
Read More »मिलिंद देवरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल
काँग्रेसच्या अडचणींत वाढ मुंबई ः प्रतिनिधी : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहिता उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरा यांच्याविरोधात एल. टी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेने देवरा …
Read More »साखळी बॉम्बस्फोटांनी कोलंबो हादरले
163 जण मृत्युमुखी; 400हून अधिक जखमी कोलंबो ः वृत्तसंस्था : श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये काल ईस्टर संडे साजरा होत असताना शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत 163 जणांचा मृत्यू झाला असून, 400हून अधिक जण जखमी झाले आहेत. यात 35 विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. …
Read More »नवरा, नारळ आणि राजकारणी
महाराष्ट्रचे लाडके विनोदी साहित्यिक पु. ल. देशपांडे म्हणतात, नवरा आणि नारळ कसे निघतील ते नशीबच जाणे असं आजी म्हणायची. बरं, घेताना फोडूनही बघता येत नाही. दोन्हीही कसेही निघाले तरी ’पदरी पडले, पवित्र झाले’. दोघांनाही देवघरात स्थान, दोघेही पुज्य. तसेच आज राजकारण्यांचे झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण आपण निवडून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper