पळस्पे, कोळखे, कोन परिसरात मतदारांकडून उमेदवार बारणे यांचे जल्लोषात स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त : शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पळस्पे, कोळखे व …
Read More »Monthly Archives: April 2019
महायुतीच्या जयजयकाराने उरण तालुका दणाणला
उरण : रामप्रहर वृत्त : 33 मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार रॅलीला उरण तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शनिवारी संपूर्ण तालुक्यात शिवसेना, भाजप, रिपाइं मित्रपक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी भर उन्हात मतदारांशी संवाद साधत बारणे यांनाच पुन्हा विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »महायुतीला महाप्रतिसाद
रसायनी, कर्नाळा परिसरात दमदार रॅली पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ग्रामीण भागात पूर्वी प्रस्थापित पक्षांचे वर्चस्व होते तेथे आता भाजप, शिवसेनेने आपली पाळेमुळे घट्ट रोवली आहेत. त्याचा प्रत्यय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पनवेल तालुक्यातील प्रचार दौर्यात येत आहे. शुक्रवारी (दि. 19) रसायनी आणि कर्नाळा परिसरात निघालेल्या रॅलीलाही कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांचा …
Read More »नवीन पनवेलसाठी तीन जलकुंभ
नागरिकांना होणार मुबलक पाणीपुरवठा पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेलच्या पाणीप्रश्नाबाबत पनवेल महापालिकेतील भाजपचे नगरसेवक संतोष शेट्टी यांनी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. त्या अनुषंगाने लवकरच नवीन पनवेलमध्ये तीन जलकुंभ उभारले जाणार असून, मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. सिडकोने वसविलेल्या नवीन पनवेलमध्ये लोकसंख्या …
Read More »विकासकामांच्या जोरावर बारणे बाजी मारणार
उरणचे आमदार मनोहर भोईर यांचा दावा उरण : नितीन देशमुख मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना खासदार श्रीरंग बारणे यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. या विकासकामांच्या जोरावर ते पुन्हा एकदा बाजी मारतील, असा दावा उरणचे शिवसेना आमदार मनोहर भोईर यांनी केला. ते ‘रामप्रहर’च्या खास मुलाखतीत बोलत होते. शिवसेना, भाजप, रिपाइं …
Read More »काँग्रेसची न्याय योजना अडचणीत
अलाहाबाद : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये काँग्रेसने न्याय योजनेची घोषणा केली. या घोषणेंतर्गत गरिबाच्या खात्यात महिन्याला सहा हजार, तर वर्षाला 72 हजार रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली, पण या योजनेला अलाहाबाद उच्च न्यायालयाने आक्षेप घेतला असून, त्याबाबत काँग्रेसला नोटीस बजावली आहे. न्याय योजना म्हणजे …
Read More »काँग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेत
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि मीडिया सेलच्या समन्वयक प्रियंका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी (दि. 19) शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चतुर्वेदी यांनी ‘शिवबंधन’ हाती बांधले. काँग्रेस पक्षात अखेरच्या काही दिवसांत होत असलेली घुसमट या वेळी प्रियंका यांनी बोलून दाखवली. महिलांसाठी काम करायला आवडेल असे सांगून …
Read More »पवार, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केले? : अमित शहा
पुणे : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आम्ही जे केले त्याचा हिशोब आम्ही दिला. मग आता पवारांनी सांगावे की त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असा सवाल शहांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल …
Read More »महायुतीचे उमेदवार बारणे यांना मताधिक्य मिळवून देणार
पनवेल : रामप्रहर वृत्त : लोकसभा निवडणुकीत प्रचाराला वेग आला असून मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप आणि रिपाइं युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे याच्या प्रचारासाठी दिघाटी परिसरातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. अशा युतीच्या पदाधिकार्यांच्या, कार्यकर्त्यांच्या बळावर युतीचे उमेदवार यांना दिघाटी, केळवणे, साई, कासरभट, डोलघर, तारा, बांधनवाडी, कल्ले, बारापाडा …
Read More »बारणे यांच्या प्रचाराचा मुस्लिम समाजबांधवांचा जोर
पनवेल : वार्ताहर : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराला मुस्लिम समाजबांधवसुद्धा उतरले असून खारघर, तळोजा, नावडा, तळोजा मजकूर आदी भागात मोठ्या प्रमाणात या बांधवांनी प्रचारफेरी काढून कोणत्याही परिस्थितीत धनुष्यबाणासमोरील बटन दाबून महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. माजी उपमहानगरप्रमुख गुरुनाथ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper