Breaking News

Monthly Archives: April 2019

मेडिकल स्टोर चोरट्यांनी फोडले

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रसमोरील वेंकटेश मेडिकल स्टोरचे मुख्य शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. येथील अरुण मालपाणी यांच्या वेंकटेश मेडिकल स्टोअरच्या बंद दुकानाचे मुख्य शटर सहा अज्ञात चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश केला व दुकानातील रोख रक्कम पहाटेच्या सुमारास …

Read More »

न्यायालयीन बेलीफास शिवीगाळ करून धक्काबुक्की, गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार अटक वॉरंटबाबतची नोटीस देण्यासाठी गेलेल्या दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर पनवेल येथील प्रोसेस अमलदाराला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुरूशरणजित सिंग याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार गणू पाटील (वय 46 वर्षे) हे गुरूशरणजित सिंग यांना त्यांच्या जवळ असलेल्या नोटीस व अटक …

Read More »

विद्यार्थ्यांची ठाणे मध्यवर्ती कारागृहास भेट

ठाणे : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. दि. 19 एप्रिल 2019 रोजी विद्यार्थ्यांनी ठाणे मध्यवर्ती कारागृह या भारतातील एका जुन्या कारागृहास भेट दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जॅक्सन नावाचा क्रूर अधिकारी होता. त्याने अनेक …

Read More »

‘मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करा’

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकास संदर्भात बेलापूरच्या आ. मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत  रामचंद्र घरत, नगररचना अधिकारी ओवेस मोमीन, डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, दीपक पवार, विकास सोरटे, राजू तिकोने, प्रमिला खडसे, तसेच सोसायटीचे …

Read More »

मुस्लिम समाजाचा महायुतीला पाठिंबा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार आता वेगात सुरु असून, महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना सर्वस्तरातून पाठिंबा मिळत आहे. पेणमधील मुस्लिम समाजाचे नेते रशाद मुजावर यांनी माजी मंत्री रवीशेठ पाटील यांची भेट घेतली. सर्व समाज अनंत गीते यांच्या पाठीशी आहे हे सांगितले.

Read More »

मतदान वाढीसाठी सहकारी संस्था प्रयत्नशील

कर्जत : बातमीदार लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केला आहे. सेलिब्रिटीज मतदान करण्याचे आवाहन करीत असून,  दुसरीकडे मतदान का महत्त्वाचे आहे आणि का केले पाहिजे यासाठी जोरदार जनजागृती केली जात आहे, त्यात सहकारी संस्था, सामाजिक संस्था, असोसिएशन यांच्या माध्यमातून केले जाणारे प्रयत्न …

Read More »

खर्चाचा हिशोब न दिल्याने

दोन उमेदवारांना आयोगाची नोटीस अलिबाग : जिमाका खर्चाचा दैनंदिन हिशोब न देणार्‍या रायगड लोकसभा मतदारसंघांतील दोन उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी कारवाईच्या नोटीसा बजावल्या आहेत. निवडणूक कायद्याप्रमाणे उमेदवाराने नामनिर्देशन दाखल केल्यापासून त्याच्या खर्चाचा दैनंदिन हिशोब निवडणूक निर्णय अधिकार्‍यास देणे बंधनकारक आहे. मात्र रायगड लोकसभा निवडणूक रिंगणातील दोन उमेदवारांनी अद्यापपर्यंत त्यांच्या खर्चाचा …

Read More »

मुरूड राजपुरीतील शेकाप कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील राजपुरी हे गाव पूर्वी संपूर्ण शेकापचे होते. मात्र अलिकडच्या काळात येथील शेकापचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये गेले तर बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांनी महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 18) शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी मुरूडच्या नगराध्यक्ष स्नेहा पाटील, पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, नगरसेवक …

Read More »

हिंमत असेल तर एका व्यासपीठावर या

श्रीरंग बारणे यांचे विरोधकांना आव्हान खोपोली : प्रतिनिधी आजपर्यंत सात निवडणुका लढवल्या, आजवर कोणीही शिक्षण विचारले नाही. राष्ट्रवादी पक्षाला या निवडणुकीत पराभवाची भीती वाटत आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणावरून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मला मराठी उत्तम बोलता येते, असे सांगून ’एका व्यासपीठावर या, तुम्ही बोलाल त्या भाषेत …

Read More »

पाबळ येथे शनिवारी बुध्द भिम जयंती महोत्सव

पाली : प्रतिनिधी सिध्दार्थ मित्रमंडळाच्या विद्यमाने शनिवारी (दि. 20) पाबळ येथे बुध्द भिम संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सकाळी ध्वजारोहण, तसेच बौध्दाचार्य  मारुती गोविंद शिंदे यांच्या उपस्थीतीत बुध्द पुजापाठ होणार आहे. सायंकाळी 4 वाजता महापुरुषांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात येणार असून, त्यानंतर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले …

Read More »