Breaking News

Monthly Archives: April 2019

पनवेल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती

पनवेल ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात रविवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी महादेव गडगे, महेंद्र गोजे, हुसेन शेख, अशोक आंबेकर यांसह मान्यवर उपस्थित होते.

Read More »

वाशी पूल दुर्घटनेतील जखमींची आ. मंदा म्हात्रे यांच्याकडून विचारपूस

कंत्राटदारावर कठोर कारवाईची मागणी नवी मुंबई ः प्रतिनिधी : नवी मुंबईतील वाशी सागरविहार येथे पादचारी पुलाचा काही भाग कोसळण्याची दुर्घटना घडली होती. सदर ठिकाणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी दौरा करून पाहणी केली, तसेच सदर दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली. सदर दुर्घटनेत दोन नागरिक जखमी झाले असून …

Read More »

खांदेश्वर येथे गुरुनानक देव जी प्रकाश उत्सवाचे आयोजन

खांदेश्वर ः येथील सर्कस मैदानावर खालसा साजना दिवस समर्पित 550चा गुरुनानक देव जी प्रकाश उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी भेट दिली. या वेळी नगरसेवक विकास घरत, युवा नेते हॅपी सिंग, हरिचंद्र सिंग, चंदोक सिंग, राज …

Read More »

केवाळे पुलाच्या कामाला सुरुवात

पावसाळ्यापूर्वी नवीन पुलाचे काम पूर्ण होणार पनवेल ः बातमीदार : तालुक्यातील केवाळे गावाजवळील नवीन व रुंद पुलाच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. जुना पूल पाडून नागरिकांना जाण्या येण्यासाठी पर्यायी रस्ता ठेवण्यात आला आहे. केवाळे येथील अरुंद पुलामुळे नागरिकांना अनेकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असे. सार्वजनिक बांधकाम …

Read More »

खारघर येथे माँ का विशाल दरबारचे आयोजन

खारघर ः येथील जय माताजी सेवा संघाच्या वतीने शनिवारी ‘माँ का विशाल दरबार’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत देवीचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी प्रभाग समिती ‘अ’चे अध्यक्ष अभिमन्यू पाटील, खारघर नगरसेविका हर्षदा उपाध्याय, शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, …

Read More »

खारघर, पनवेलमधील प्रचारास वाढता प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खारघर आणि पनवेलमध्ये शनिवारी प्रचाराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून श्रीरंग बारणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. या वेळी पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती …

Read More »

स्वयंवर दिल्ली तख्ताचे

दिल्लीच्या तख्ताचे स्वयंवर जाहीर झाले. दिल्लीश्वरांच्या तख्ताच्या रूपाचे गोडवे ऐकून अनेकांची झोप उडाली. ’ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला’ अशी सगळ्यांची अवस्था झाली. तख्ताचे वर्णन ऐकूनच पागल झालेले भारत देशीतील  राजे-रजवाडे, वतनदार, सेनापती आणि उद्योगपती ’चला राघवा चला, पाहावया जनकाची मिथिला’ म्हणत गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले. प्रत्येक जण दिल्लीचे …

Read More »

तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली सावळे, करंजाडेत महायुतीचा जोरात प्रचार

पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ करंजाडे आणि नेवाळी येथे रविवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत उपस्थित होते. मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे …

Read More »

चेन्नईचा कोलकातावर 5 गडी राखून विजय

कोलकाता : वृत्तसंस्था इम्रान ताहीरच्या फिरकी गोलंदाजीनंतर सुरेश रैनाने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने रविवारी ईडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवला. कोलकाताचे 162 धावांचे लक्ष्य चेन्नईने 5 गडी राखून सहज पार केले. ताहीरने 27 धावांत 4 बळी घेतले, तर रैनाने अर्धशतकी खेळी केली. कोलकाताचा हा सलग तिसरा …

Read More »

महायुतीच्या प्रचाराने तळोजा दणाणले!

तळोजा ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ अनेक ठिकाणी प्रचार रॅली काढण्यात येत आहे. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील तळोजा फेज 1 येथे रविवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार रॅलीदरम्यान सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …

Read More »