Breaking News

Monthly Archives: April 2019

भाजपमुळेच राज्यात विकासाचे नवे पर्व -पालकमंत्री

रोहे ः प्रतिनिधी सबका साथ सबका विकास, या मंत्रानुसार केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने जनहिताची काम केली आहेत. त्यामुळे देशात विकासाचे नवे पर्व सुरू झाल्याचा दावा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रोहे येथे प्रचार सभेत केला आहे. रोह्यातील राम मारुती चौकात 32 लोकसभा उमेदवार अनंत गीते …

Read More »

कबड्डी स्पर्धेत कालंबादेवी युवक गडब अंतिम विजेते

श्रीगाव : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील शहाबाज ग्रामपंचायत हद्दीतील कमलपाडा येथे श्रीराम मंडल कमलपाडा यांच्या वतीने व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्रीराम नवमी उत्सवाचे औचित्य साधून रायगड जिल्हास्तरीय पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कालंबादेवी युवक गडब संघाने जय हनुमान चरी संघाचा पराभव करून अंतिम विजेतेपद …

Read More »

वडिलांची काळजी घेत ‘तो’ खेळतोय सामने

मुंबई : प्रतिनिधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू पार्थिव पटेल सध्या आपल्या व्यक्तिगत जीवनातील अडचणींचा सामना करत आहे. तरी देखील पार्थिव पटेल लक्ष देऊन टीमकडून खेळत आहे. त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये जीवन-मरणाशी संघर्ष करीत आहेत, ती त्याच्यासाठी सर्वात जास्त चिंतेची बाब आहे. पार्थिवचे वडील गुजरातमधील अहमदाबादमध्ये ब्रेम हॅमरेजशी लढत आहेत. पार्थिव सामना …

Read More »

पराभवाचा वनवास संपला; बंगळुरूचा तब्बल 6 सामन्यांनंतर पहिला विजय

मोहाली : वृत्तसंस्था बंगळुरूने पंजाबचा 8 गडी राखून पराभव केला आहे. पंजाबने बंगळुरूला विजयासाठी 174 धावांचे आव्हान दिले होते. ते आव्हान बंगळुरूने 4 चेंडू शिल्लक ठेवून आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले आहे. या विजयासोबतच बंगळुरूने यंदाच्या पर्वातील पहिला सामना जिंकला आहे. बंगळुरूकडून सर्वाधिक 67 धावा कॅप्टन विराट कोहलीने केल्या, …

Read More »

कुठलाही ताण न घेता काम करा -डॉ. सूर्यवंशी

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांनी समजावून घेतली इव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन्सची कार्यपद्धती अलिबाग : जिमाका लोकसभा मतदार संघात नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्या प्रशिक्षणाचे दुसरे सत्र शनिवारी (दि. 13) सर्व विधानसभा मतदार संघांत पार पडले. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांनी प्रात्यक्षिकाद्वारे इव्हीएम, व्व्हीव्हीपॅट मशीन्सची कार्यपद्धती प्रत्यक्ष समजावून घेतली …

Read More »

केंद्र व राज्यात महायुतीचीच सत्ता हवी -आमदार भरत गोगावले

महाड : प्रतिनिधी देव, देश आणि धर्म वाचवायचा असेल तर सेना भाजप महायुतीची सत्ता केंद्र व राज्यात यायला हवी, नरेंद्र मोदींसारखे कणखर पंतप्रधान होण्यासाठी निष्कलंक व सदाचारी अनंत गीते यांना लोकसभा निवडणूकीत निवडून द्या, असे आवाहन आमदार भरत गोगावले यांनी महाड येथील युवा सेना आयोजित जाहीर सभेत केले. मुंबईतील बॉम्बस्फोटाची …

Read More »

पार्थ पवार पुन्हा एकदा ट्रोल…

मंदिरात पायात काळे मोजे घालून गणपती बाप्पाला साकडे.. कर्जत  : बातमीदार अनेक कारणांनी सतत सोशल मीडियावर चर्चेत राहिलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार हे आता आणखी एका फोटोमुळे पुन्हा सोशल मीडियासाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. शुक्रवारी (दि. 12) कर्जत तालुका दौर्‍यावर प्रचारासाठी असताना पार्थ पवार …

Read More »

अनंत गीते लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील

आमदार प्रविण दरेकर यांचा विश्वास, परळीत महायुतीची प्रचार सभा महाड : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदार संघातील शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे उमेदवार अनंत गीते हे लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी परळी येथे झालेल्या प्रचार सभेत व्यक्त केला. सुधागड तालुक्यातील परळी येथे भर दुपारी रणरणत्या …

Read More »

खारपाले ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश

पेण : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यांनतर पेण तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपकडे ओघ वाढला असून, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खारपाले येथील कार्यकर्त्यांनी रवीशेठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन भाजपत प्रवेश केला. खारपाले गावातील नरेंद्र किसन पाटील, मधुकर शिवकर, प्रभाकर म्हात्रे, सुभाष पाटील, हर्षद पाटील, प्रविण …

Read More »

श्रीरंग बारणे यांना विजयी करा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; खोपोलीत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा खोपोली : प्रतिनिधी भारतात देशप्रेमी सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत आहे, त्यासाठी महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने किमान 50 कुटुंबाशी दररोज संपर्क करुन महायुतीच्या जाहीरनाम्याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवावी आणि खासदार …

Read More »