नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील 18 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 91 मतदारसंघांत गुरुवारी मतदान घेण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील 10पैकी सात मतदारसंघांचा समावेश होता. प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 60 ते 62 टक्के मतदान झाल्याचे यंत्रणेकडून सूचित करण्यात आले. विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम …
Read More »Monthly Archives: April 2019
विसपुते कॉलेजमध्ये ज्ञानाची गुढी
पनवेल : बातमीदार : वाचन संस्कृतीचा विकास व्हावा या हेतूने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपुते बीएड्-एमएड् महाविद्यालयात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुस्तकरूपी ज्ञानाची गुढी उभारण्यात आली. आदर्श समूहाचे चेअरमन धनराज विसपुते व संचालिका संगीता विसपुते यांच्या प्रेरणेने हा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. सीमा कांबळे …
Read More »एनआयई सुपर लीगमध्ये ‘सीकेटी’ची चमक
पनवेल : रामप्रहर वृत्त :‘एनआयई’ या इंग्रजी वृत्तपत्राने घेतलेल्या सुपर लीगमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयाच्या (इंग्रजी माध्यम) विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. स्पर्धेत साहिल म्हात्रे (इयत्ता चौथी), पूजा नामे (इयत्ता पाचवी), निमिषा महेश काशीद (इयत्ता सहावी), वेदांत प्रमोद पाटील (इयत्ता सातवी), तन्वी सावंत …
Read More »व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिकातून दिव्यांगांमध्ये मतदान जनजागृती
नवी मुंबई : बातमीदार : भारतीय निवडणूक आयोगामार्फत मतदान प्रक्रियेत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जात असून, नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्रात दिव्यांगांकरिता चुनाव पाठशाला उपक्रमांतर्गत व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता निरनिराळ्या माध्यमातून …
Read More »तुर्भे शाळेत चिक्कीमध्ये अळ्या
नवी मुंबई : बातमीदार : नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या चिक्कीत चक्क अळ्या सापडल्या आहेत. या प्रकाराने खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तुर्भे गाव शाळा क्रमांक 20मध्ये शाळेत नेहमीची चिक्की वाटली जात होती, मात्र या चिक्कीत अळ्या आढळल्याचे निष्पन्न झाले. लागलीच ही …
Read More »तरुण मतदारांवर मदार!
यंदाच्या निवडणुकीतील तरुणांच्या प्रचंड संख्येमुळेच कौशल्यविकास, उच्चशिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी हे मुद्देही राष्ट्रीय सुरक्षेच्या ठळक मुद्द्याइतकेच महत्त्वाचे मानले जात आहेत. निवडणुकीबद्दल तरुणांमध्ये कमालीची जागरुकता दिसत असून कित्येक सर्वेक्षणांमध्ये तरुणांनी मतदान हे आपले कर्तव्य असून ते बजावणे वास्तवत: बंधनकारकच असायला हवे अशी भावनाही व्यक्त केली होती. तरुणांच्या मोठ्या संख्येमुळेच आरक्षणाचा मुद्दाही …
Read More »गीते, तटकरेंची प्रतिष्ठा पणाला
रायगड लोकसभा मतदारसंघात 16 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. असे असले तरी खरी लढत होणार आहे ती विद्यमान खासदार अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात. या दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे दोघांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली आहेे. काँग्रेस काय करणार यावर बरेच काही अवलंबून होते. …
Read More »शासकीय निवासी शाळेतील प्रवेशासाठी संपर्क साधावा
अलिबाग : जिमाका सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जावळी (ता. माणगाव) येथे 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता शासकीय निवासी शाळा सुरु करण्यात आली असून, तेथे मोफत प्रवेश दिला जात आहे. या शासकीय निवासी शाळेची प्रवेशप्रक्रीया 1 एप्रिलपासून झाली आहे. इच्छुक …
Read More »‘सण उत्सवांमुळे सामाजिक एकता वृद्धींगत’
रोहे ः प्रतिनिधी सण, उत्सवांच्या निमित्ताने सर्वधर्मिय लोक एकत्र येत असतात. त्यामुळे समाजातील एकी वृध्दींगत होत असते, असे प्रतिपादन पोलीस उप अधिक्षक अमोल गायकवाड यांनी केले. रामनवमी, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, उरूस, महादेववाडी यात्रा यांच्या पार्श्वभुमीवर रोहा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात अमोल …
Read More »युवाशक्तीची मते निर्णायक ठरणार
पेण विधानसभा मतदारसंघात 18 ते 39 वयोगटात 1 लाख 30 हजार 810 मतदार पेण : अनिस मनियार रायगड लोकसभा मतदारसंघात उमेदवारांना विजयाची निर्णायक आघाडी मिळवुन देणारा विधानसभा मतदारसंघ म्हणून पेणचा उल्लेख केला जातो. पेण विधानसभा मतदारसंघात 1 लाख 30 हजार 810 युवा मतदार असून, या युवाशक्तीचे प्रत्येक निवडणुकीत 100 टक्के …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper