Breaking News

Monthly Archives: April 2019

विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांवर दिव्यांगांची जबाबदारी

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन; कडक कारवाईचे निर्देश अलिबाग : जिमाका दिव्यांग मतदारांना मतदान करता येणे सोयीचे व्हावे, म्हणून त्यांना सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. रायगड जिल्ह्यातील विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांनी जे मतदान केंद्रांवर पोहचू शकत नाही अशा दिव्यांग मतदारांना …

Read More »

बीसीसीआय पदाधिकार्‍यांना इंग्लंडवारीस परवानगी

मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकार्‍यांच्या परदेश दौर्‍यावर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने निर्बंध लादले होते, पण आता प्रशासकीय समितीने आपल्या भूमिकेत बदल केला असून, ज्यांना आयसीसी विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी इंग्लंडला जाण्याची इच्छा असेल, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. बीसीसीआयचा कारभार हाकणार्‍या प्रशासकीय समितीने आपल्या सदस्यांसाठी जून-जुलै …

Read More »

कार रॅलीचे दीपा-प्रियांकाला जेतेपद

मुंबई : प्रतिनिधी वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या (विया) वतीन घेण्यात आलेल्या वुमन्स रॅली टू द व्हॅली या वार्षिक महिला कार रॅलीमध्ये दीपा दामोदरन आणि प्रियांका विदेश यांच्या संघाने विजेतेपद पटकावले. या संघाला एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. सबर्बन हॉटेलमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात तब्बल 87 विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. …

Read More »

सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा; सिंधू, सायना दुसर्या फेरीत

सिंगापूर : वृत्तसंस्था भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पहिल्या फेरीचे सामने जिंकत आगेकूच केली आहे. दोघींनीही आपापले सामने सरळ दोन गेममध्ये जिंकत लय गवसली असल्याचे दाखवून दिले. सिंधूने पहिल्या सामन्यात इंडोनेशियाच्या लयानी अलेसांदरा मेनाकी हिला अवघ्या 27 मिनिटांत 21-9, 21-7 असे …

Read More »

निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम चहरच्या नावावर

चेन्नई : वृत्तसंस्था चेन्नई सुपर किंग्जचा मध्यमगती गोलंदाज दीपक चहर याने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात तब्बल 20 चेंडू निर्धाव टाकत आयपीएलमधील एका सामन्यात सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम सनरायजर्स हैदराबादचा फिरकीपटू राशिद खान आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा गोलंदाज अंकित राजपूत यांच्या नावावर होता. त्यांनी प्रत्येकी …

Read More »

मुंबईचा पंजाबवर थरारक विजय

मुंबई : प्रतिनिधी कर्णधार किएरॉन पोलार्डच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध रोमहर्षक विजयाची नोंद केली. घरच्या मैदानावर खेळणार्‍या मुंबईने पंजाबचे 198 धावांचे आव्हान तीन गडी राखून पार केले. यासह मुंबईने विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. पोर्लाडच्या खेळीमुळे पंजाबच्या लोकेश राहुलचे शतक झाकोळले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणार्‍या मुंबई …

Read More »

सुनील तटकरेंचा पराभव अटळ : ना. अनंत गीते

पोलादपूर : प्रतिनिधी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे हे शेकाप आणि काँग्रेसच्या नेत्यांना सोबत घेऊन फिरत आहेत, मात्र या पक्षांचे कार्यकर्ते माझ्या विजयासाठी कामाला लागले असून, मतदारांचा कौलही मलाच असल्याने तटकरेंचा दुसर्‍यांदा पराभव अटळ असल्याचा दावा केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार ना. अनंत गीते यांनी केला आहे. ते पोलादपूर येथील जाहीर …

Read More »

पनवेलमध्ये महायुतीचा प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी आपला अर्ज दाखल केल्यानंतर, दुसर्‍या दिवसापासून त्यांचा प्रचार पनवेल तालुक्यात घरोघरी सुरू झाला. यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे रणरणत्या उन्हाची पर्वा न करता कार्यकर्ते गाव, शहर, वाडी, वस्ती, वसाहती …

Read More »

श्रीरंग बारणेंच्या विजयाचा निर्धार

उरणमध्ये प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, भव्य रॅली उरण : वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या उरणमधील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता दळवी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 10) करण्यात आले. या वेळी भव्य रॅलीही काढण्यात आली होती. या समारंभास आमदार …

Read More »

पवारांची टीम संपलीय : मुख्यमंत्री

काँग्रेसचे कल्याणराव काळे भाजपमध्ये पंढरपूर : प्रतिनिधी पवारांची टीम संपलीय. आता राज्य आमचे असून, आमचीच टीम काम करणार आहे असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केले. मुख्यमंत्री पंढरपूर येथील सभेत ते बोलत होते. या वेळी काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. माढा मतदारसंघातील भाजप …

Read More »