उरण : बातमीदार भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक जंगल सत्याग्रहावरील ’चिरनेर’ हा चित्रपट 24 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. अर्चना सिने हाऊस प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाला वंश इंटरप्रायजेसचे सहकार्य लाभले आहे. विशेष म्हणजे याचे चित्रिकरण उरण तालुक्यातील चिरनेर परिसरातच करण्यात आले आहे. सविनय कायदेभंग चळवळीत 25 सप्टेंबर 1930 रोजी चिरनेरजवळील अक्कादेवी …
Read More »Monthly Archives: April 2019
पनवेल तालुका क्रीडा संकुलामध्ये ओपन जीम
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका क्रीडा संकुलामध्ये ओपन जीमची साधने बसविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे एका बाजुला खो खोच्या मैदानाचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना तेथे आता व्यायाम करता येणार आहे, तसेच शालेय विद्यार्थ्यांना खो-खो प्रशिक्षणसुद्धा मोफत मिळणार आहे. पनवेल शहरातील तालुका क्रीडा संकुलाचे एक वर्षापूर्वी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे …
Read More »औषध रॅकेटमधील आणखी पाच जणांना अटक
पनवेल : वार्ताहर संरक्षण दलासह शासकीय रुग्णालयात मोफत वितरणासाठी असलेली औषधे बेकायदेशीररीत्या मिळवून, सदर औषधे खुल्या बाजारात विक्री करणार्या टोळीतील आणखी काही व्यक्तींना अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता आठवर पोहोचली आहे. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास …
Read More »जाहिरातीसाठी नवीन पनवेलमधील झाडे तोडणार्यांवर गुन्हे दाखल करा
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील बिकानेर कोर्नर समोरील झाडे आपली होर्डिंगवरील जाहिरात दिसण्यासाठी तोडणार्या जाहिरातदारावर गुन्हा दाखल करून त्या ठेकेदारला काळ्या यादीत टाकण्याची मागणी अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघटना आणि रिक्षा संघटनेने केली आहे. नवीन पनवेलमधील रेल्वे स्टेशन समोरील बिकानेर कॉर्नरसमोर दोन वर्षापूर्वी पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यात आले होते. त्या वेळी लावलेली …
Read More »पनवेल तालुक्यात महायुतीचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजप आणि रिपाइं युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शिरढोण, तारा, कल्हे, बाधनवाडी आणि आदिवासी विभाग (वड्या) गावोगावी प्रचार करण्यास सुरुवात केली. त्या प्रचाराला सर्वस्तरातून उदंड प्रतिसाद मिळत आहेत. या प्रचारदौर्यात शिवसेना पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथशेठ पाटील, पनवेल तालुका भाजपचे …
Read More »उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रॅली
खारघर : शिवसेना-भाजप-रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रॅली काढली होती. या वेळी बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले.
Read More »गव्हाण परिसरात भाजप-शिवसेनेचाच आवाज
गव्हाण : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी गव्हाण परिसरातील भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आघाडी उघडली असून, मतदारांना प्रत्यक्ष भेटण्यावर कार्यकर्त्यांनी जोर दिला आहे. त्यामुळे परिसरातील राजकीय वातावरण ऐन उन्हाळ्यात चांगलेच तापले आहे. दोन्ही पक्षांच्या महिला पदाधिकारीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत.
Read More »‘कमकुवत’ नाही ‘मजबूत’ सरकार हवे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था चित्रपट, नाटक आणि कला क्षेत्रातील 900पेक्षा जास्त कलाकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. ‘कमकुवत’ नाही ‘मजबूत’ सरकार हवे, असे म्हणत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कलाकारांनी मोदी यांना पाठिंबा दर्शवला आहे. शंकर महादेवन, विवेक ओबेराय, पंडित जसराज, रिता गांगुली, कोयना मित्रा, अनुराधा पौडवाल यांच्यासह …
Read More »इमरान शेख यांचा वाढदिवस
पनवेल : महापालिकेचे नगरसेवक अजय बहिरा आणि भाजप रायगड जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस इमरान शेख यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अजय बहिरा यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी अमरिक सिंग, गोपाल एस. के, राजू दवे, अफताब ताडे, अमन …
Read More »पनवेल-कर्जत लोकल लाईनसाठी केंद्राचा 11 कोटींचा निधी जमा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल आणि कर्जत लोकल रेल्वे जोडणारी नवी रेल्वेलाईन लवकरच कार्यान्वित होणार आहे. तसेच भूसंपादनासाठी 11 कोटींचा निधी केंद्र सरकारने महसूल विभागाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे पनवेल ते कर्जत या मार्गावर प्रवास करणार्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पनवेल ते कर्जत या मार्गावर उसर्ली खूर्द, चिखले, सांगडे, बेलवली, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper