पनवेल : बातमीदार : पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वाहन उभे करून पोलिसांच्या वाहनांना अडथळा निर्माण करणार्या महिलेवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असता या महिलेने पोलिसांशी हुज्जत घालून महिला पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. आरती शंकर तेजा असे या महिलेचे नाव असून कामोठे पोलिसांनी या महिलेवर सरकारी कामकाजात अडथळा …
Read More »Monthly Archives: April 2019
समर्थ प्रकटदिन सोहळा मानघर येथे उत्साहात
उरण : वार्ताहर : पनवेल तालुक्यातील मानघर-मोसारे येथील श्री स्वामी समर्थ प्रकटदिन महोत्सव व आठवा वर्धापन दिन सोहळा रविवारी (दि. 7) स्वामी समर्थ मठ-मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पनवेल, उरण, नवी मुंबई, अलिबाग, ठाणे, कल्याण, अलिबाग, दादर आदी ठिकाणाहून पाच हजारांहून अधिक स्वामीभक्त उत्सवात सहभागी झाले होते. या प्रकटदिनाच्या निमित्ताने …
Read More »सुयोग भगत यांचा वाढदिवस
पनवेल ः सुयोग भगत यांचा वाढदिवस रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुयोग भगत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी गव्हाण सरपंच हेमलता भगत, प्रकाश भगत, संजय भगत, अजय भगत, रोहन भगत आदी उपस्थित होते.
Read More »संतोष वाव्हळ यांचा वाढदिवस
खारघर ः येथील पक्ष कार्यालयात पनवेल प्रेस क्लब आणि खारघर पत्रकार संघाचे सचिव संतोष वाव्हळ यांचा वाढदिवस रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी संतोष वाव्हळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ताजी …
Read More »नवीन पनवेलमध्ये नववर्षाचे सूरमयी स्वागत
पनवेल ः प्रतिनधी नवीन पनवेलमधील श्री हनुमान मंदिरात स्वरानंदच्या कलाकारांनी सादर केलेल्या सुमधूर संगीताने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला रसिकांना मंत्रमुग्ध केले. नवीन वर्षाची सुरुवात रंगतदार केल्याबद्दल रसिक प्रेक्षकांनी स्वरानंदच्या संचालिका अनुपमा वाघ यांना धन्यवाद दिले. नवीन पनवेलमधील अनुपमा वाघ यांच्या स्वरानंद सुगम संगीत गायन क्लासतर्फे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी 5 …
Read More »रोहिंजन येथे गुढीपाडव्यानिमित्त कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त : रोहिंजन, ता. पनवेल येथे गुढीपाडवा व मराठी नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात करण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने वेशी आई व श्री सत्यनारायणाची महापूजा व आजच्या पिढीला आपल्या संस्कृतीचे महत्त्व पटावे यासाठी रोहिंजन गावात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. गजानन प्रासादिक भजन मंडळ रोहिंजन बुवा विजय …
Read More »व्हॉलीबॉल टुर्नामेंट उद्घाटन सोहळ्यास मान्यवरांची भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर येथे युथ क्लबच्या वतीने व्हॉलीबॉल टुर्नामेंटच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या टुर्नामेंटला भेट दिली. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत उपस्थित होते. खारघर सेक्टर 16, 17 येथे युथ क्लबच्या वतीने आयोजित व्हॉलीबॉल टुर्नामेंटच्या …
Read More »रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त कच्छ युवक संघ, पनवेल व प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पनवेल आणि जायंट्स गु्रप ऑफ पनवेल यांच्या वतीने एंकरवाला रक्तदान अभियान अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर पनवेल येथील हुतात्मा स्मारक उद्यान येथे रविवारी संपन्न झाले. या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या …
Read More »खासदार बारणेंचा सचिव असल्याचे सांगून फसवणूक
पनवेल : बातमीदार : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचा खासगी सचिव असल्याचे सांगून एका भामट्याने अनेकांकडून लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. किरण उर्फ बंटी महाडिक असे त्याचे नाव आहे. उरण पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला …
Read More »खारघरला महायुतीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल ः वार्ताहर 33 मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा-रिपाइं व रासप महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या श्री साई मंदिर, बेलपाडा खारघर येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन काल सिडको अध्यक्ष, भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सिडको अध्यक्ष, भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह शिवसेना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper