Breaking News

Monthly Archives: April 2019

रेल्वे, सिडकोच्या भूखंडांवरील अतिक्रमण पाडा

संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना सरकारचे निर्देश, मनपाचेही सहकार्याचे आवाहन पनवेल : प्रतिनिधी : पनवेल महापालिका हद्दीत रेल्वेलाइनजवळ रेल्वेच्या हद्दीत आणि सिडकोच्या भूखंडावर अनधिकृत वसाहती उभ्या राहत असून या झोपडपट्टीतील रहिवाशांकडून घातपात होऊन प्रवाशांच्या जीविताला किंवा रेल्वेच्या संपत्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता असताना मध्य रेल्वे किंवा सिडकोकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे …

Read More »

भाजपवाढीसाठी प्रयत्नशील राहा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे महिला पदाधिकार्‍यांना आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पक्षाने मोठ्या विश्वासाने आपल्याकडे विविध पदांची जबाबदारी सोपवली असून, त्याचे भान ठेवत भाजपवाढीसाठी प्रयत्नशील राहा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. कळंबोलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विविध पदांवरील नियुक्या जाहीर करण्यात आल्या. त्यासंदर्भातील नियुक्तिपत्र सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड …

Read More »

महाडमध्ये गीतेंच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

महाड : प्रतिनिधी शिवसेना, भाजप, रिपाई महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या महाड शहरातील अ‍ॅपल प्लाझा या इमारतीमधील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन गीते यांच्या हस्ते शनिवार (दि. 6) करण्यात आले. या वेळी आमदार भरत गोगावले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवी मुंढे, उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश भोसले, तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, नगरसेवक …

Read More »

म्हसळ्यात 252 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

तालुक्यात 49 हजार 530 मतदार, 72 मतदान केंद्र म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यांत 49 हजार 530 मतदार असून, 72 मतदान केंद्रे आहेत. निवडणुक कालावधीत गोंधळ होऊ नये म्हणून, सुमारे 252 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया प्रस्तावित असल्याचे म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी सांगीतले. निवडणुकी दरम्यान गोंधळ घालण्याची शक्यता …

Read More »

रायगड विभागाचा विकास युती सरकारमुळेच

आमदार भरत गोगावले यांचे प्रतिपादन महाड : प्रतिनिधी किल्ले रायगड संवर्धन आणि रायगड विभागाचा सर्वांगीण विकास केवळ शिवसेना, भाजप, आरपीआय युतीच्या सरकारनेच केला आहे.  त्यामुळे नाते रायगड विभागातून महायुतीचे उमेदवार गीतेंना चार हजारचे मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला. तर पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर मोदींना …

Read More »

रायगडचे राजकीय रण तापले

म्हसळ्यात तटकरेंच्या भ्रष्टाचारावर जहरी टीका म्हसळा : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी म्हसळा येथील श्री धावीरदेव पटांगणात झालेल्या  सभेत गीतेंसह सर्वच वक्त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुनिल तटकरे यांच्यावर जहरी टिका केली. या निवडणुकीत भ्रष्टाचारी सापाला रायगडचा मतदार ठेचणार असल्याचा गीते यांनी सांगितले. या वेळी कृष्णा कोबनाक, नाविद अंतुले, सुलतान …

Read More »

आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हांडे हातात

महाराष्ट्र राज्यातील अर्धा भाग हा आदिवासीमध्ये मोडत असून आदिवासी भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी शासनाचा आदिवासी विकास विभाग काम करीत आहे. या आदिवासी विकास विभागाने आता आदिवासी भागातील पाणीप्रश्न आपला केला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी भागाच्या विकासासाठी आदिवासी विभागाने स्थापन केलेल्या आदिवासी उपयोजना विभागाच्या पेण येथील कार्यालयाने पुढील …

Read More »

राज यांचे अरण्यरुदन

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उत्तम वक्ते आहेत. भाषण चांगले करतात, पण त्या भाषणाचे मतात रूपांतर करण्यास ते नेहमीच अपयशी ठरतात. आता सुद्धा ते भाजपच्या विरोधात प्रचारसभा घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान करा, असे सांगत आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसवाले किती भ्रष्ट आहेत हे सांगणारे राज ठाकरे आता काँग्रेसचे गुणगाण गाताना दिसत …

Read More »

…तर आम्ही तळालाच राहणार -विराट कोहली

बेंगळुरू : वृत्तसंस्था द्विशतकी आव्हान उभारूनही गोलंदाजांनी नांगी टाकल्याने बेंगळुरूला कोलकात्याविरुद्ध पराभव पत्करावा लागला. यामुळे सहाजिकच कर्णधार विराट कोहलीचा पारा चढला असून त्याने लढतीनंतर प्रतिक्रिया देताना गोलंदाजांची चांगलीच खरडपट्टी काढली, अशी सुमार गोलंदाजी केल्यानंतर सहाजिकच पराभव पत्करावा लागणार… अन् तुम्ही तळ गाठणार, असे विराट कडाडला. बेंगळुरूच्या 206 धावांचा पाठलाग करताना …

Read More »

फिफाच्या कार्यकारी समितीवर प्रफुल्ल पटेल यांची निवड

क्वालालंपूर : वृत्तसंस्था अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची शनिवारी फिफाच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून निवड झाली आहे. या समितीत निवड झालेले पहिले भारतीय म्हणून बहुमान मिळविलेल्या पटेल यांना 46 पैकी 38 मते मिळाली. आशियाई फुटबॉल संघटनेकडून (एएफसी) पाच सदस्यांची फिफा समितीत निवड झाली. त्यात एएफसीचे अध्यक्ष आणि …

Read More »