पनवेल : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ताचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील दापोली येथे गोवर्धन डाऊर यांनी गौरव इंटरप्रायझेसचे कार्यालय सुरु केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. गौरव इंटरप्रायझेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष के. ए. म्हात्रे, सुभाष म्हात्रे, अनिकेत जितेकर, गोवर्धन डाऊर, दिनेश …
Read More »Monthly Archives: April 2019
शिवगर्जना सामाजिक मित्रमंडळाची स्थापना
उलवे नोड : शिवगर्जना सामाजिक मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली असून नामफलकाचे अनावरण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आली. या वेळी नवनाथ जाधव, सचिन खरात, संभाजी आदी उपस्थित होते.
Read More »भारतीय जनता पार्टीचा स्थापनादिन
पनवेल : पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भारतीय जनता पार्टीचा स्थापनादिन साजरा करण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज, भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाळ उपाध्याय, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत …
Read More »मानघर येथे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन
उरण : वार्ताहर पनवेल तालुक्यातील मानघर-मोसारे येथील श्री स्वामी समर्थ प्रकटदिन महोत्सव व आठवा वर्धापन दिन रविवारी (दि. 7) मानघर-मोसारा येथील स्वामी समर्थ मठ मंदिरात उत्साहात होणार आहे. सकाळी 6 ते 7 स्वामी चरण पादुका व मूर्ती अभिषेक समस्त देवता पूजन सोहळा, सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालणार आहे. …
Read More »कफवाल्यांची मुजोरी कायम
पालिका आयुक्तांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली पनवेल : प्रतिनिधी येथील कोझी नुक सोसायटीमध्ये उघडण्यात आलेल्या सिटीजन युनिटी फोरम (कफ)च्या अनधिकृत कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयासाठी सुरू करण्याकरिता सोसायटीची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता निवासी इमारतीमध्ये चालू करण्यात आले. याची कोझीनुक सोसायटीच्या सदस्यांनी फोरमला नोटीस देऊन मनपा आयुक्तांना निवेदनही …
Read More »शेकाप कार्यकर्ते शिवसेनेत दाखल
उरण : वार्ताहर खालापूर येथील मोहपाडा खांबे गावातील शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादीचे सुनील गोंधळी किरण टवळे, योगेश हसुराम कुरंगळे, सचिन काशिनाथ कुरंगळे, चंद्रकांत म्हात्रे, सुनील कंरगुळे, हसुराम कुरंगुळे, दीपक गोंधळी, सुनील कुरंंगळे, हितेंद्र माळी, आकाश कुरंगुळे, कुणाल कुरंंगळे, मयुर डुकरे, रोशन गोंधळी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना रायगड …
Read More »भाजप स्थापना दिन खारघरमध्ये साजरा
खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शनिवारी (दि. 6) 39वा भाजप स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेविका नेत्रा पाटील, तालुका चिटणीस वासुदेव पाटील, शहर सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, महिला सरचिटणीस मोना अडवाणी, सहकार सेल तालुका …
Read More »उरणमध्ये नववर्ष शोभायात्रा
सजीव देखाव्यांची रेलचेल; मान्यवरांचा सहभाग उरण : वार्ताहर ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या वतीने नूतन वर्षानिमित्त सालाबादप्रमाणे गुढीपाडवा शोभायात्रेचे आयोजन शनिवारी (दि. 6) करण्यात आले. उरण शहरातील पेन्शनर पार्क येथील उरण नगरपरिषद यांच्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी शाळा येथून शोभायात्रेस सुरुवात झाली. पुढे गणपती चौक, राजपाल नाका, जरीमरी मंदिर, राघोबा मंदिर व …
Read More »बेकायदेशीर रासायनिक साठा महाड एमआयडीसीत जप्त
महाड : प्रतिनिधी : महाड एमआयडीसीमधील श्री हरी केमिकल्स कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेमध्ये घातक रसायनाने भरलेले सुमारे एक हजारपेक्षा अधिक ड्रमचा साठा असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला मिळाताच त्वरित कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली असल्याचे महाड प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सागर औटी यांनी …
Read More »कर्जतला भाजप संघटन स्थापना दिवस साजरा
कर्जत : बातमीदार : भारतीय जनता पक्षाचा संघटन स्थापना दिवस निमित्त शनिवारी (दि. 6) कर्जत तालुका भाजप कार्यालयात मान्यवरांना अभिवादन करून साजरा करण्यात आला. भाजप संघटन स्थापना दिनानिमित्त कर्जत तालुका पक्ष कार्यालयात भारतीय जनता पक्षाची स्थापना करणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper