मुरुड : प्रतिनिधी जगद्गुरू श्री नरेंद्रचार्य महाराज दक्षिण पीठ नाणीज धाम येथील दक्षिण रायगड विभागातर्फे वळके येथे गुढी पाडव्या निमित्ताने हिंदू नववर्षाच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.आज सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी वळके हायस्कूल येथून जगद्गुरू श्री नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नाम गाजराचा जयघोष करून मिरवणुकीस सुरुवात …
Read More »Monthly Archives: April 2019
कर्जतमध्ये नववर्ष स्वागतयात्रा उत्साहात
कर्जत : प्रतिनिधी मराठी नववर्षाच्या स्वागताचा सण म्हणजे गुढीपाडव्या निमित्त कर्जत मधील अनेक संस्था एकत्र येऊन कर्जत शहरात शनिवारी (दि.6) मराठी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील बहुतांश गावात गुढ्या उभारून गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. कपालेश्वर देवस्थान समिती, सार्वजनिक गणेशोत्सव समिती, संस्कार भरती, मार्तंड ढोल ताशा पथक, …
Read More »अलिबागेत नववर्षानिमित्त ढोल-ताशांचा निनाद
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने तसेच नरेंद्र महाराज सांप्रदायच्या वतीने शनिवारी (दि.6) सकाळी स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले. रघुजीराजे आंगे्र, उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे आदी या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. गुढीपाडव्यानिमित्ताने शहरात महावीर चौक, जोगळेकर नाका, बालाजी नाका, ठिकरूळ नाका आदी ठिकाणी गुढ्या …
Read More »रायगडात गुढीपाडव्याचा जल्लोष
नेरळमध्ये नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात कर्जत : बातमीदार चैत्र महिन्याचा पहिला दिवस आज नेरळ गावात हिंदू नववर्षाचे स्वागत स्वागतयात्रा काढून करण्यात आले. नेरळ नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत सामाजिक भान राखणारे देखील सहभागी झाले होते.पहिल्यांदा नेरळ गावातील महिला आणि तरुणी स्वागतयात्रेच्या अग्रभागी बुलेट आणि दुचाकी गाड्यांसह …
Read More »आयकर – कर्तव्य आणि जबाबदारी
एका वर्षापूर्वी राज्यात प्लॅस्टिकचा वापर सर्रासपणे केला जात होता, मात्र शासनाने प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांची दखल घेत प्लॅस्टिकच्या वापरला बंदी घातली. प्लॅस्टिकचा वापर कायद्याने गुन्हा ठरवून त्याबद्दल दंडाची रक्कम लागू केली. या घोषणेला व कायद्याने प्लॅस्टिक बंदीला काहींनी विरोध केला, तर काहींनी या बंदीला सहमती दर्शवली. काहींचा मूक पाठिंबा होता, मात्र सामाजिक …
Read More »प्रचार शिगेला, दर्जा घसरला!
भारताच्या 17व्या लोकसभेसाठी 10 मार्च 2019 रोजी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी सात टप्प्यांत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यापैकी महाराष्ट्रात 11 एप्रिलपासून 29 एप्रिल 2019 पर्यंत चार टप्प्यांत मतदान घेण्यात येणार आहे. एका बाजूला 56 इंचाच्या छातीचा कणखर, कर्तबगार, कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसर्या बाजूला 56 पक्षांची महाआघाडी असा हा …
Read More »‘पाटील, तटकरे भाजपच्या उपकाराची जाणीव ठेवा’
अलिबाग : शेकापचे जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे हे दोघेही विधान परिषदेचे सदस्य म्हणून भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आहेत. या उपकाराची जाणीव या दोन्ही नेत्यांनी ठेवावी, असा इशारा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या …
Read More »‘निर्भीड लेख’चा खोटारडेपणा पुन्हा उघड
अशुद्ध पाणीपुरवठ्याशी टीआयपीएल आणि महापालिकेचा संबंध नाही! पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील मिडलक्लास हौसिंग सोसायटीत टीआयपीएल कंपनी करीत असलेल्या गटार दुरुस्तीच्या कामामुळे जलवाहिन्यांना अडथळा होऊन घरोघरी अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याची नवी आवई दैनिक ‘निर्भीड लेख’ने उठविली आहे, मात्र प्रत्यक्षात हा प्रकार टीआयपीएल कंपनीमुळे नव्हे; तर प्लॉट नं. 47वरील यशोबाळकृष्ण …
Read More »मोदीजी ही बनेंगे पंतप्रधान!
पालकमंत्र्यांचा विश्वास; पेणमध्ये मेळावा पेण : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची घोडदौड सुरू असून, लोकहिताच्या विविध योजना गेल्या पाच वर्षांत राबवून केंद्र व राज्य सरकारने प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा ‘अब की बार मोदी सरकार’ या 2014च्या घोषणेऐवजी आता ‘अब मोदीजी ही बनेंगे देश …
Read More »बडतर्फ कामगारांना कामावर घेण्यासाठी कंपनी अधिकारी, कर्मचार्यांना रोखले
धाटाव एमआयडीसीतील घटना रोहा : प्रतिनिधी बडतर्फ कामगारांना आठ दिवसांत कामावर घेण्याचे मान्य करूनही सॉल्वे कंपनी व्यवस्थापनाने या कामगारांना कामावर न घेतल्याने बहुजन समाज औद्योगिक समन्वय संस्था व धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कामगारांनी एकत्रित येऊन गुरुवारी (दि. 4) सकाळी ठेकेदारी व कायमस्वरूपी कामगारांना कंपनीत जाण्यापासून रोखले व रात्रपाळीला असलेल्या अधिकार्यांना कंपनीबाहेर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper