Breaking News

Monthly Archives: April 2019

परप्रांतीय बोटींमुळे स्थानिक मच्छीमार देशोधडीला

श्रीवर्धन : प्रतिनिधी परराज्यातील मच्छीमार बोटींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने, तसेच पर्सनेट व एलईडीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मच्छीमारी होत असल्याने श्रीवर्धन परिसरातील स्थानिक छोट्या मच्छीमारांना फारच कमी प्रमाणात मासे मिळत आहेत. त्यामुळे  स्थानिक छोट्या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. खराब हवामान आणि खोल समुद्रामध्ये सतत होत असलेला बदल यामुळे मासेमारी …

Read More »

गीतेंच्या विजयासाठी भाजप प्रयत्नशील

संजय कोनकर यांचे आवाहन; विरझोली येथे जाहीर प्रचार सभा रोहा ः प्रतिनिधी भाजप-सेना युती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. रोहे तालुक्यातील विरझोली हा भाग विकासापासून वंचित होता.आमच्या सरकारच्या माध्यमातून या भागात रस्ते तयार झाले. विविध योजना जनतेपर्यंत आल्या आहेत. ही विकासगंगा यापुढेही वाहत राहावी यासाठी भाजप प्रयत्नशील असून, …

Read More »

विकारी विचारांवर विजयाचा दिवस

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू पंचांगातील मराठी महिन्यातील नववर्षाचा पहिला दिवस. हा दिवस सर्वत्र गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहुर्तांपैकी हा एक शुभमुहूर्त म्हणून समजला जातो. आजच्या दिवशी सोने, घर, फ्लॅट, वाहन इत्यादी नवीन वस्तू खरेदी करण्याचा प्रघात आहे. आजच्या मुहूर्तावर अनेक जण आपल्या नव्या व्यवसायाचा शुभारंभदेखील करतात. या …

Read More »

‘एलएडी’चा मासेमारीवर विपरित परिणाम

कोकणाला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी किनारा मिळालेला असून सुमारे 16 लाख लोक सागरी मासेमारीवर जीवन जगत आहेत. समुद्राच्या शेजारी राहून खोल समुद्रात मासेमारी करणारा कोळी समाज असून समुद्र शेतीवर त्यांचे संपूर्ण आयुष्य निर्भर आहे. नैसर्गिक संकटावर मात करून अत्यंत कठीण अशा समुद्र शेतीवर अवलंबून असणार्‍या कोळी समाजास सध्या तोंड द्यावे …

Read More »

विजयाची गुढी उभारा

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सर्व जण भाजपच्या विजयाची गुढी उभी करण्याचा संकल्प करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित आघाडी सरकारच्याच हाती या देशाची सूत्रे सोपवून विकासाच्या पदपथावर मार्गक्रमण करीत राहायचे आहे. मग विचार कसला करताय. उभारा विजयाची गुढी घरोघरी. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात सर्वांचा …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; बसपचे कार्यकर्ते भाजपत पनवेल : रामप्रहर वृत्त लोकहिताच्या विविध योजना अमलात आणून सर्वसामान्य माणसाचा आत्मसन्मान वाढेल अशी कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्याच टर्ममध्ये केली. त्या अनुषंगाने आपल्या देशात विकासाची घोडदौड जोरात सुरू आहे. याच बळावर लोकसभा निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांना निश्चितपणे यश मिळेल, …

Read More »

‘टीआयपीएल’ नामांकितच! पराचा कावळा करू नये!!

पनवेल : रामप्रहर वृत्त शहरवासीयांना नागरी सुविधा पुरविताना योग्य ती खबरदारी घेऊन या सुविधा देण्याचा प्रयत्न संबंधित आस्थापना आणि ठेकेदार मंडळी करीत असतात. अनेकदा इन्फ्रास्ट्रक्चरची कामे करीत असताना छोट्या-मोठ्या घटना घडतात, परंतु कामे करताना नागरिकांना कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी संबंधितांकडून योग्य ती काळजी घेतली जाते आणि नेमकी तीच काळजी …

Read More »

रायगडात तीन तटकरे, दोन गीते उमेदवार

एकूण 26 अर्ज दाखल; आज छाननी अलिबाग : प्रतिनिधी मुख्य उमेदवाराचे साधर्म्य असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची परंपरा रायगडला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही ती जपली गेली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात 26 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, त्यात दोन अनंत गीत; तर तीन सुनील तटकरे नावाच्या उमेदवारांचा समावेश आहे. शुक्रवारी …

Read More »

पनवेलमध्ये शेकापला भगदाड

दमदार नेते के. के. म्हात्रे, उद्योजक रवींद्र जोशी, नगरसेविकांचे पती भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त माजी आमदार विवेक पाटील यांचे खंदे समर्थक आणि कामोठे परिसरातील शेकापचे वजनदार नेते के. के. म्हात्रे, प्रसिद्ध उद्योजक रवींद्र जोशी, नगरसेविका शीला भगत यांचे पती भाऊ भगत, नगरसेविका हेमलता गोवारी यांचे पती रवी गोवारी यांनी …

Read More »

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये क्रिकेट प्रशिक्षण

पनवेल : रामप्रहर वृत्त आय थिंक स्पोर्टझ क्रिकेट अकॅडमीच्या वतीने उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएएसी)मध्ये आठ वर्षांवरील मुला-मुलींसाठी क्रिकेट प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. प्रशिक्षणार्थींना एसबी लेव्हल 3, बीसीसीआय लेव्हल 2, अफगाणिस्तान व नेपाळ राष्ट्रीय संघाचे फलंदाजी सल्लगार, विदर्भ क्रिकेट अकॅडमी (16 वर्षांखालील)चे मुख्य प्रशिक्षक …

Read More »