निराधार वृत्ताचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून खंडन पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली, अशी बातमी काही चॅनेलवर चालवली जात आहे. या वृत्ताचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी खंडन करून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना बहुमताने …
Read More »Monthly Archives: April 2019
राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करण्याचा प्रश्नच येत नाही : रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त महायुतीचा उमेदवार निवडून आल्यावर आम्ही अभिमानाने विधानसभा निवडणुकीला मते मागू शकतो. लोकसभा ही विधानसभेची सेमीफायनल आहे. त्यामुळे घरचे टाकून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करण्याचा प्रश्नच येत नाही, अशा स्पष्ट शब्दांत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपली भूमिका मांडली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »खा. श्रीरंग बारणेंना उत्स्फूर्त प्रतिसाद; अबोली रिक्षा महिला संघटनांनी घेतली भेट
पनवेल ः वार्ताहर मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आज पनवेल परिसरातील ग्रामीण भागात प्रचारासाठी आले असताना अबोली रिक्षा महिला संघटनांनी त्यांची भेट घेवून त्यांच्या समोर त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी खा.श्रीरंग बारणे यांची अबोली महिला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार संतोष भगत, सचिव विलास मोरे, उपाध्यक्षा शालिनी गुरव, खजिनदार …
Read More »राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचा भाजपत प्रवेश
पनवेल ः वार्ताहर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभमीवर भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्यांचा ओघ कायम आहे. त्याअंतर्गत कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतीमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी (दि. 2) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले. भारतीय जनता पक्षाने केलेली विकासकामे आणि …
Read More »जनता मला पुन्हा संसदेत पाठवेल; खा. श्रीरंग बारणेंचा विश्वास
पनवेल ः वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघात घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्यांचा प्रतिनिधी असा सामना आहे. विरोधकांनी सत्तेत असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आणि म्हणून जनतेने 2014 साली त्यांना घरी बसवले. भ्रष्टाचारातून लुटलेल्या पैशांतून ही निवडणूक राष्ट्रवादीचा उमेदवार लढवत आहे, पण जनता सज्ञान आहे. ती मला पुन्हा संसदेत जाण्याचे भाग्य प्राप्त करून देईल, …
Read More »मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी बारणेंना संधी द्या; जेएनपीटी टाऊनशिपमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन
जेएनपीटी ः वार्ताहर जे कोणाला जमले नाही ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत करून दाखविले. त्यामुळे पुन्हा देशात नरेंद्र मोदींच्या रूपाने रामराज्य आणण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी सज्ज होऊ या. श्रीरंग बारणे या मतदारसंघातील खासदार म्हणून आपल्या कार्यासाठी तत्पर असल्याचे आपण …
Read More »‘काँग्रेसचा जाहीरनामा देश तोडणारा’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसचा जाहीरनामा देश तोडणारा आहे, त्यांनी दिलेली आश्वासने देशासाठी घातक ठरू शकतात असे म्हणत भाजप नेते व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. देशद्रोह हा काँग्रेसला गंभीर गुन्हा वाटत नाही का, असा सवालही जेटली यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी (दि. …
Read More »वीरपत्नी लक्ष्मीबाई यांना पुरेसे निवृत्तीवेतन
जिल्हाधिकार्यांकडून तातडीने दखल अलिबाग : जिमाका : माणगाव येथील शहीद वीर यशवंतराव बालाजी घाडगे यांच्या वयोवृद्ध पत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांना व्यवस्थित निवृत्तीवेतन मिळत असून, सोमवारी तहसीलदार प्रियांका आयरे यांनी पाटणूस येथे त्यांच्या माहेरी जाऊन वैद्यकीय उपचार व इतर गोष्टींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. वीरपत्नी लक्ष्मीबाई यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या एका बातमीच्या …
Read More »भाजपच्या तालुका कार्यालय चिटणीसपदी परशुराम म्हसे
कर्जत : बातमीदार : भाजपच्या कर्जत तालुका कार्यालयीन चिटणीसपदी कळंब भागातील कार्यकर्ते परशुराम म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांनी म्हसे यांना नियुक्तीपत्र दिले. भाजपच्या कर्जत मंडल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक …
Read More »उल्हास नदीचे प्रदूषण रोखणार
कर्जत नगर परिषद सांडपाण्यावर प्रक्रिया करणार कडाव : प्रतिनिधी : कर्जत शहरातील मुख्य नाल्याचे सर्व सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट उल्हास नदीत सोडण्यात येते आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे, तसेच शहरातील मुख्य नाल्याचे पक्के बांधकाम सुरू असून, नदीत सोडण्यापूर्वी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे नदीत सोडल्या जाणार्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper