आ. प्रशांत ठाकूर यांचे मतदारांना आवाहन खारघरमध्ये मॉर्निंग वॉकदरम्यान सुसंवाद खारघर : रामप्रहर वृत्त देशहित आणि सर्वांगीण विकासासाठी भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीला मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 27) येथे केले. ते मॉर्निंग वॉकदरम्यान नागरिकांशी संवाद साधत होते. …
Read More »Monthly Archives: April 2019
खासदार श्रीरंग बारणेंना विविध सामाजिक संस्थांचा पाठिंबा
पिंपरी : प्रतिनिधी शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक संस्थांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. आकुर्डीतील दोन मौलवींनीदेखील खासदार बारणे यांना पाठिंबा दिला आहे. कुंभार समाजोन्नती मंडळाने खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा देताना म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »आता बघाच तो व्हिडीओ…
राज ठाकरेंच्या आरोपांची भाजपकडून पोलखोल मुंबई : प्रतिनिधी मोदीमुक्त भारताची हाक देऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरलेल्या व व्हिडीओंच्या माध्यमातून सरकारच्या कारभारावर आरोप करणार्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपने शनिवारी (दि. 27) त्यांच्याच स्टाइलने प्रत्युत्तर दिले. राज यांचा प्रत्येक आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी फोटो व व्हिडीओचे पुरावे …
Read More »तुमचा आमच्यावर भरवसा नाय का?
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांना सवाल कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत तालुक्यात बाहेरून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक निरीक्षकांनी स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता मतदारांना भेटण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्यावर भरवसा नाय का, असा सवाल करू लागले होते. पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस …
Read More »मतदारांना पैसे वाटताना शेकाप कार्यकर्त्यांना पकडले
कामोठे : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करताना शेतकरी कामगार पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडल्याची सनसनाटी घटना शनिवारी (दि. 27) कामोठ्यात घडली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शेकापसह महाआघाडीचे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांचे बिंग फुटले आहे. मावळ मतदारसंघात भाजप, शिवसेना, …
Read More »दुर्गम भागात मतदान केंद्रावरील विजेचा प्रश्न सुटला
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविले सोलर पॅनल कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 29) मतदान घेतले जाणार आहे. त्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघातील सर्व 343 मतदान केंद्रावर मतदान शांततेत आणि व्यवस्थित पार पडावे, यासाठी निवडणूक आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.दरम्यान, कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या चार पैकी तीन मतदान …
Read More »श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी महायुतीचे योगदान
आदिवासी बांधवांशी साधला संवाद कडाव : वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या चौथ्या टप्यातील प्रचारात कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायतमधील आदिवासी बांधवांशी संवाद साधण्यासाठी डोंगर माथ्यावरील चिंचवाडी येथे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव तथा युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांनी हजेरी लावून सर्वांचीच मने जिंकली. सिद्धेश कदम …
Read More »यंत्रणेला सर्वांनी सहकार्य करा- दुधे
पनवेल : वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघाचे मतदान येत्या सोमवारी (दि. 29) होत असून हे मतदान शांततेत, नि:पक्षपातीपणे, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी मतदारांना केले आहे. या निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक बुथवर पोलीस यंत्रणा …
Read More »दिव्यांग संघटनेचा मोदी सरकारला पाठिंबा
पनवेल : वार्ताहर मुंबई, ऑल इंडिया हॅन्डीकॅप्ड युनायटेड फ्रंट राष्ट्रीय अध्यक्ष विकास शर्मा यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने दिव्यांगांसाठी आणलेल्या योजना व केलेल्या कामांवर प्रेरित होऊन राष्ट्रीय स्तरावर मोदी सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे जाहीर झाले. त्या निमित्ताने मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा करण्यात आली. …
Read More »बारणेंना विजयासाठी महिला आघाडीचा पुढाकार
माथेरान : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ माथेरानमधील शिवसेनेच्या महिला आघाडीने पुढाकार घेतला असून, येथील 52 किलोमीटर परिसरातील घराघरात जाऊन महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मतदारांबरोबर संवाद साधत आहेत. श्रीरंग बारणे यांनी आपल्या गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत अनेकदा माथेरानला भेटी दिल्या असून, येथील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper