Breaking News

Monthly Archives: May 2019

दिल्लीकरांनी बिनडोक माणसाला निवडून दिले ; शाहिदची मुक्ताफळे

इस्लामाबाद : वृत्तसंस्था क्रिकेटपासून काश्मीरप्रश्नापर्यंत सातत्याने भारतविरोधी वक्तव्ये करणारा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला आहे. सोशल मीडियावर शाहिद आफ्रिदीला सतत झोडपून काढणारा भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने आफ्रिदीचा तीळपापड झाला आहे. दिल्लीतील मतदारांनी अक्कल नसलेल्या माणसाला निवडून दिले आहे, अशी आगपाखड आफ्रिदीने …

Read More »

विंडीज क्रिकेटपटू ओशानेच्या समोर घातली भावाला गोळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयुष्यात नमके काय, कधी, कसं घडेल हे सांगता येत नाही. काही वेळा एवढे भयंकर प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडतात की तुम्हाला काहीच करता येत नाही. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू डोळ्यासमोर पाहता. अशीच एक गोष्ट त्याच्याबाबतीतही घडली. बर्‍याच खडतर गोष्टींचा सामना करून …

Read More »

फलंदाजांच्या कामगिरीची चिंता करण्याची गरज नाही -रवींद्र जडेजा

लंडन : वृत्तसंस्था ‘विश्वचषक स्पर्धेदरम्यान केनिंगटन ओव्हलच्या खेळपट्टीच्या तुलनेत चांगल्या खेळपट्ट्या मिळतील,’ अशी आशा भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने व्यक्त केली. ओव्हलच्या खेळपट्टीवर सराव सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. या लढतीत अर्धशतक झळकावणारा जडेजा एकमेव फलंदाज ठरला. फलंदाजांचे अपयश चिंतेची बाब नसल्याचे जडेजाने सांगितले. सामन्यानंतर जडेजा म्हणाला, ‘इंग्लंडच्या सर्वसाधारण …

Read More »

तळाच्या फलंदाजांकडून झुंजार कामगिरीची अपेक्षा -विरा कोहली

लंडन : वृत्तसंस्था इंग्लंडमधील ढगाळ वातावरणात भारताचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत संघातील मधल्या आणि तळाच्या फलंदाजांनी झुंजार कामगिरी करण्यास तयार राहावे, अशी सूचना केली आहे ती भारताचा कर्णधार विराट कोहलीने. शनिवारी पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सराव लढतीत भारतीय संघाचा डाव 179 धावांत 39.2 षटकांत आटोपला. या पार्श्वभूमीवर …

Read More »

माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी; पार्किंग फुल्ल

कर्जत ः प्रतिनिधी माथेरानमधील पर्यटन हंगाम लक्षात घेता पर्यटक माथेरानला पहिली पसंती देताना दिसत आहेत. येथे शनिवारी पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्यामुळे येथील एकमेव असलेले वाहनतळ फुल्ल झाले होते. येथे 600 वाहनक्षमता असलेल्या वाहनतळावर शनिवारी पर्यटकांची संख्या वाढल्याने वन व्यवस्थापन समितीचे एकमेव असलेले वाहनतळ फुल्ल झाले होते. एप्रिल-मे महिन्यात तीन …

Read More »

जिल्हा परिषद शिक्षकाची उत्तुंग भरारी ; जगदिश ऐनकर शास्त्रीय संगीत परीक्षेत देशात प्रथम

कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळेत शिकविणारे प्राथमिक शाळेचे शिक्षक जगदिश ऐनकर यांनी आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवला आहे. शास्त्रीय संगीतात मध्यमा परीक्षेत ऐनकर देशात प्रथम आले असून, त्यानिमित्ताने त्यांना भारतीय गंधर्व महाविद्यालयाकडून सन्मानित करण्यात आले आहे. कर्जतच्या ग्रामीण भागात खांडस गावात राहणारे जगदिश ऐनकर यांनी आपले …

Read More »

पॅराशूटचालकावर गुन्हा दाखल

मुरूड  ः प्रतिनिधी शनिवारी पॅराशूटवर स्वार झालेले पुणे येथील पर्यटक गणेश पवार (40) आणि वेदांत पवार (15) या पितापुत्राचा मुरूड समुद्रकिनारी पॅराशूटवरून पडल्याने अपघात झाला होता. यात वेदांत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर प्रशासन गतिमान झाले असून मुरूड पोलिसांनी या प्रकरणी …

Read More »

संसदेचे पहिले अधिवेशन जूनमध्ये; जुलैत मांडणार देशाचा अर्थसंकल्प

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भाजपने लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता संसदेतील नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. हे अधिवेशन 5 ते 15 जून या काळात सुरू होण्याची शक्यता आहे, तर जुलै महिन्यात मोदी सरकार आपला पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामधून सरकार अनेक …

Read More »

हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या पार्थिवाला स्मृती इराणी यांनी दिला खांदा

अमेठी ः वृत्तसंस्था उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये शनिवारी रात्री खासदार स्मृती इराणी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांची हत्या करण्यात आली होती. बरौलिया गावात सुरेंद्र सिंह यांची अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. रविवारी दुपारी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार स्मृती इराणी यांनीही येथे …

Read More »

कोकण प्रतिष्ठान आणि पनवेल चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथील बांठिया शाळा एसी हॉलमध्ये दिनांक 25 आणि 26 मे रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धा 2019 झाल्या. यात विविध वयोगटातील 411 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी तीन लाख 50 हजार रुपयांची पारितोषिके आहेत. (छाया : लक्ष्मण …

Read More »