नेरळमधील तरुणांचे श्रमदान कर्जत : बातमीदार : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नेरळ गावातील काही तरुण एकत्र झाले आणि त्यांनी 15 वर्षापासून माती आणि दगडाने पूर्ण भरून गेलेल्या बंधार्यातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले.त्यामुळे या बंधार्याने मोकळा श्वास घेतला असून, कोमलवाडीमधील पाणी टंचाई काही प्रमाणात दूर होण्यात मदत होणार आहे. नेरळ गावातील मानव …
Read More »Monthly Archives: May 2019
पेण-वडखळ मार्गावर वाहतूक कोंडी
पेण : अनिस मनियार : उन्हळ्याची सुट्ट्या त्यात शनिवार व रविवारी आल्याने मुंबई – गोवा महार्गावर पर्यटकांच्या गाड्यांची संख्या वाढल्यामुळे पेण-वडखळ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातून मुरुड, अलिबाग, नागाव बीच तसेच कोकणातील समुद्र किनार्यांचा आस्वाद घेण्यासाठी कुटुबिंयांसमावेत निघालेल्या पर्यटकांना पेण …
Read More »जलवाहतूक सेवा बंद
परतीच्या प्रवासाचा एसटीवर ताण अलिबाग : प्रतिनिधी : चौथा शनिवार, रविवार त्यामुळे पर्यटकांची अलिबाग आणि परिसरातील पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी झाली होती. मात्र रविवारपासून (दि 26) मांडवा – गेटवे जलवाहतूक सेवा बंद झाल्याने मुंबईकडे जाण्यासाठी निघालेल्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासात हाल झाले. त्याचा ताण एसटीवर पडला. जलवाहतूक सेवा बंद झाल्याने मुंबई-ठाण्याकडे …
Read More »भारताविरुद्धच्या सामन्यानंतरच कुटुंबाला बोलवा -पाक क्रिकेट बोर्ड
कराची : वृत्तसंस्था वर्ल्डकपदरम्यान खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना भारताविरुद्ध होणार्या सामन्यानंतरच आपल्या कुटुंबांना इंग्लंडला बोलावण्याची परवानगी दिली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जून रोजी वर्ल्ड कपमधील लढत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढती हे वर्ल्ड कप क्रिकेटचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. …
Read More »माथेरानमध्ये अश्वशर्यतीचा थरार
कर्जत : बातमीदार माथेरान म्हटलं की घोडा असे समीकरण पर्यटकांमध्ये असून त्या घोड्यावर रपेट करण्यासाठी माथेरान हे डेस्टिनेशन महत्त्वाचे आहे. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी माथेरान गिरीस्थान नगर परिषद व माथेरान युथ सोशल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अश्वशर्यतीचे आयोजन केले आहे. यामध्ये आदिवासी बांधवांसाठी धावण्याची शर्यत, लहान मुलांसाठी सॅक रेस, मुले …
Read More »पॉवर लिफ्टिंगमध्ये दिव्यांग प्रशांत जाधवचे ‘सुवर्ण’ यश
महाड : प्रतिनिधी मुंबई येथे झालेल्या पॉवर लिफ्टिंग महापौर चषक स्पर्धेत महाड तालुक्यातील नांदगाव बु. येथील प्रशांत जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 60 किलो वजनी गटात त्याने हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे प्रशांत जाधव हा दिव्यांग असूनदेखील हे यश मिळवले आहे. सुवर्ण आणि रौप्य अशी दोन पदके प्रशांतने …
Read More »भारताची ‘स्विंग’समोर शरणागती ; सराव सामन्यात न्यूझीलंडसमोर टाकली नांगी
लंडन : वृत्तसंस्था कागदावर भारतीय क्रिकेट संघाची फलंदाजी भक्कम वाटत असली, तरी द ओव्हलच्या वेगवान खेळपट्टीवर स्विंग चेंडूंचा सामना करताना फलंदाजांची त्रेधातिरपिट उडाली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून शनिवारी झालेल्या सराव सामन्यात भारताचा डाव अवघ्या 39.2 षटकांत 179 धावांत गुंडाळला. यानंतर विजयी लक्ष्य 37.1 षटकांत 4 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. …
Read More »राजीव कुमार यांच्याविरोधात सीबीआयची लूक आऊट नोटीस
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याविरोधात सीबीआयने लूक आऊट नोटीस जारी केली आहे. यानुसार राजीव कुमार यांना परदेश दौरा करायचा असल्यास विमानतळ प्राधिकरण त्याची माहिती सीबीआयला देणार आहे. 23 मे रोजी त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली असून ती एका वर्षासाठी वैध असेल. राजीव …
Read More »प्रगती एक्स्प्रेसचे इंजीन बंद; प्रवाशांचा खोळंबा
ठाणे ः प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात काल प्रगती एक्स्प्रेसचे इंजीन बंद पडल्यामुळे पुण्याहून मुंबईला येणार्या शेकडो प्रवाशांचा खोळंबा झाला. अर्ध्या तासापासून प्रगती एक्स्प्रेस स्थानकात उभी होती. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेचे वेळापत्रक ’रुळावर’च आले नाही. रेल्वे रुळांना तडे, ओव्हरहेड वायर तुटणे, इतर तांत्रिक बिघाड आदी कारणांमुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत …
Read More »तीन चिमुकल्यांची निर्घृण हत्या
इफ्तार पार्टीला न बोलावल्याचा राग बुलंदशहर ः वृत्तसंस्था रोजा इफ्तार पार्टीचे निमंत्रण न दिल्याच्या रागातून विशीतल्या तीन तरुणांनी तीन लहान बालकांचा खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे घडली. अपहरण करून बालकांचा गोळी घालून निर्घूण खून करण्यात आला. त्यानंतर या तीन बालकांचा मृतदेह पाण्याच्या हौदात टाकण्यात आला होता. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper