नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आंध्र प्रदेशात प्रचंड बहुमत मिळवत सत्तास्थापनेच्या मार्गावर असलेल्या वायएसआर काँग्रेसप्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत आपल्या शपथविधी सोहळ्यास येण्याचे आमंत्रणही दिले. जगनमोहन 30 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. जगनमोहन …
Read More »Monthly Archives: May 2019
केरळमध्ये हाय अलर्ट
दहशतवाद्यांच्या घुसखोरीची शक्यता तटरक्षक दलही दक्ष नवी दिल्ली ः वृत्तसंस्था श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांनंतर दहशतवाद्यांनी आणखी एक मोठा कट रचल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. श्रीलंकेच्या अधिकार्यांनी इसिसचे 15 दहशतवादी लक्षद्वीपमार्गे भारतात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली आहे. यानंतर भारताच्या किनारपट्टींची सुरक्षा वाढवण्यात आली असून केरळ किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. …
Read More »झुकू झुकू झुकू झुकू आगीनगाडी, पडती काँग्रेस पाहूया, पाहूया!
झुकू झुकू झुकू झुकू आगीनगाडी, धुराच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, हे गाणे मे महिन्यात सुटी पडली की बालगोपाळांच्या तोंडी हमखास असणारच, पण यावर्षी लोकसभेच्या निवडणुका आल्याने अनेकांना मामाच्या गावाला जायला मिळाले नाही. त्यामुळे एका नाराज झालेल्या कवीने तयार केलेले झुकू झुकू झुकू झुकू आगीनगाडी, तोंडाच्या …
Read More »पुस्तकातून समाधीकडे…
अलीकडे योग, ध्यान (मेडीटेशन, समाधी हो..!) वैगेरे शब्दांची चलती आहे आणि साहजिकच आहे, आणि ज्याची चालती असते त्याच व्यापारीकरण होतेच. त्यामुळे ध्यान, योगचे (‘योग’साठी आपण ‘योगा’ हा तद्दन चुकीचा शब्द वापरतो. चुकीच इंग्रजी आत्मविश्वासाने शिकवल्याचा आणि शिकल्याचा हा परिणाम. ‘राम’सारख्या देवाचा ‘रामा’गडी या मुळेच झाला. असो, हा विषय वेगळा..!!) काही …
Read More »मनसेचा फटका कुणाला..?
चार दिवसांपूर्वी संपलेल्या लोकसभा निवडणूकीचे निकाल समोर आल्यावर नुसती राजकीय पक्षांचीच झोप उडालेली नाही, तर आपल्याला राजकीय पंडित समजून वावरणार्या अनेकांची भंबेरी उडाली आहे. कारण राज्यात पुन्हा तितक्याच ताकदीने भाजपा शिवसेना युती जिंकण्याची अपेक्षा कोणी केलेली नव्हती. त्याहीपेक्षा नुसत्या देखाव्याला भुलून राजकीय आकलन व विश्लेषण करणार्यांना; या निकालांनी तोंडघशी पाडलेले …
Read More »संसदेतील पक्षनिहाय संख्याबळ
आमदार जयंत पाटील यांच्या निषेधार्थ रायगडातील पत्रकारांचा उद्या मोर्चा
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग येथील ‘लोकसत्ता’चे पत्रकार हर्षद कशाळकर यांना शेकापचे आमदार जयंत पाटील आणि आमदार पंडित पाटील यांनी लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात बेकायदा घुसून मारहाण केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांकडून सोमवारी (दि. 27) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी 10.30 …
Read More »आईचे आशीर्वाद घेण्यासाठी मोदी आज गुजरातमध्ये
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत 303 जागा मिळवत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळवले, तर एनडीएला 350पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. या अभूतपूर्व विजयानंतर आईचे आशीर्वाद घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुजरातमध्ये जाणार आहेत. गुजरातमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आईची भेट घेतील. आईचे आशीर्वाद घेतल्यानंतर परवा …
Read More »काँग्रेसचा दारूण पराभव होऊनही राहुल गांधींचा राजीनामा फेटाळला
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक शनिवारी (दि. 25) सकाळी पार पडली. या बैठकीस काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे अन्य नेते उपस्थित होते. बैठकीत राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला, मात्र समितीमधील नेत्यांनी …
Read More »पॅरासेलिंग करताना पडून मुलाचा मृत्यू, एक गंभीर; मेरीटाइम बोर्डाचे दुर्लक्ष
मुरूड ः प्रतिनिधी पुण्यातील कसबा पेठ येथील सात जणांचा समूह मुरूड समुद्रकिनारी फिरण्यासाठी आला असता एका दुर्दैवी अपघातात 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पर्यटक गणेश पवार (40) आणि त्यांचा मुलगा वेदांत पवार (15) पॅरासेलिंग करताना आकाशात उडाले. या वेळी पॅराशूट आकाशात उडताच अगदी काही मिनिटांतच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper