नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचा ऐतिहासिक निकाल समस्त भारतीयांनी नुकताच अनुभवला. भाजपला मिळालेल्या संपूर्ण बहुमतामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, मात्र लोकसभा निवडणुकीचा हा निकाल महिलांसाठीही विक्रमी ठरला आहे. कारण इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक महिला खासदार निवडून आल्या आहेत. फक्त भाजपच नाही, तर सगळ्याच पक्षांच्या …
Read More »Monthly Archives: May 2019
एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी ; 30 मे रोजी घेणार पंतप्रधानपदाची शपथ
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर सरकार स्थापनेसाठी दिल्लीतील संसद भवनात काल बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते एनडीएच्या नेतेपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, तसेच 353 खासदारांनी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाला समर्थन दिले. मोदींनी आज रात्री राष्ट्रपती रामनाथ कोविंद …
Read More »कर्नाळा अभयारण्यात पक्षी-प्राणी गणना
पनवेल : वार्ताहर कर्नाळा अभयारण्यातील पक्षी, प्राण्यांची गणना करण्यात आली. या गणनेत 37 प्रजातीचे प्राणी आणि पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या गणनेत 41 प्रकारच्या प्रजातींची नोंद झाली होती. पक्षी गणनेसाठी लावण्यात आलेल्या कॅमेर्यात बिबट्याचे दर्शन घडले नसले, तरी या अभयारण्यात नियमित वावर असल्याचा दावा कर्नाळा अभयारण्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी …
Read More »चिरनेर चित्रपटातून झळकतोय उरणचा सुपुत्र
उरण : बातमीदार एतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहावर आधारीत ‘चिरनेर’ हा चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रसिद्ध झाला आहे. त्या चित्रपटात मामलेदाराच्या भूमिकेद्वारे उरण तालुक्यातील चिरनेर गावचा सुपुत्र सुभाष कडूंनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. सुभाष कडू हे उत्तम क्रीडा प्रशिक्षक, उत्तम संघटक, सामाजिक कार्यकर्ते, उत्तम फोटोग्राफर, लेखक आहेत, तसेच उरणमधील चिरनेर ग्रामपंचायतीचे माजी …
Read More »मस्को सानयो कंपनीने केले लौजी रेल्वेस्थानक चकाचक
लौजी रेल्वेस्थानक चकाचक खोपोली : प्रतिनिधी कर्जत खोपोली रेल्वे मार्गावरील लौजी स्थानकावर शुक्रवारी (दि. 24) अचानक स्वच्छतादूत अवतरले व त्यांनी सर्व रेल्वेस्थानक काही वेळातच चकाचक केले. या मोहिमेचे प्रवाशांनी स्वागत केले आहे. लौजी स्थानकात मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुधारणा केल्या जात आहेत, पण स्वच्छता कर्मचारी नेमला नसल्याने फलाटांवर रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, …
Read More »पत्नी व तिच्या प्रियकरावर पतीने केला प्राणघातक हल्ला
पनवेल : वार्ताहर कामोठ्यात राहणार्या एका विवाहितेने पतीला सोडून विवाहित असलेल्या नितीन शेडगे (28) याच्यासोबत घरोबा केल्याने सदर विवाहितेच्या पतीने व त्याच्या भावाने नितीन शेडगे व विवाहितेवर चाकू व कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना मानसरोवर रेल्वेस्टेशन जवळ घडली. या हल्ल्यात नितीन व त्याची प्रेयसी गंभीर जखमी झाली असून दोघांवर …
Read More »राष्ट्रसेविका समिती कोकण प्रांतच्या वतीनं प्रवेश शिक्षा वर्गाचे आयोजन
पनवेल : येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात राष्ट्रसेविका समिती कोकण प्रांतच्या वतीनं प्रवेश शिक्षा वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा समारोप रविवारी होणार असून, या वेळी नगरसेविका मुग्धा लोंढे, महिला मोर्च्याच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, स्वाती कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Read More »माथेरानमध्ये महायुतीकडून जल्लोष
नेरळ : बातमीदार खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात विजय मिळविल्याने माथेरान शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निवडणुकीचे निकाल झाल्यानंतर माथेरानमध्ये शिवसेना, भाजप आणि आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते माथेरानमधील श्रीराम चौकात जमले आणि त्यांनी विजयाचा जल्लोष केला. त्यावेळी भाजप शहर अध्यक्ष विलास पाटील, आरपीआय आठवले गटाचे शहर अध्यक्ष अनिल …
Read More »मुरूड-जंजिराच्या परिसराचे नयनरम्य क्षण
मुरूड : मुंबईतील फोटोग्राफीकल सोसायटी ऑफ इंडियाच्या छायाचित्रकांनी निसर्गरम्य मुरूड-जंजिराच्या परिसराचे नयनरम्य क्षण टिपले. (छाया : सुधीर नाझरे)
Read More »नगरसेवक राजू सोनी यांनी केली स्वखर्चाने चेंबरची दुरुस्ती
पनवेल : वार्ताहर : पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी रोहिदासवाडा व परिसरातील दुर्दशा झालेल्या गटारे व चेंबरची दुरुस्ती स्वखर्चाने करून दिली. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील गटारे व चेंबरची अवस्था खराब होती. या संदर्भातील अनेक तक्रारी स्थानिक रहिवाशांनी पनवेल महानगरपालिकेतील संबंधित खात्याकडे केल्या होत्या, परंतु याची दखल न घेतल्याने, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper