मुरुड : प्रतिनिधी खैरा चणेरे भागात राहणारे सादिक खोत यांच्या घराच्या जोत्यामध्ये एका साडेचार फूट लांबीच्या नागिणीने वास्तव्य आढळून आले होते. काही दिवसांपुर्वी त्यांच्या घरातील व्यक्तींना या नागिणीचे दर्शन झाले होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्य भीतीच्या छायेखाली वावरत होते. सादिक यांचे जवळचे नातेवाईक तुफेल दामाद यांनी मुरुडचे सर्पमित्र संदीप घरत यांना …
Read More »Monthly Archives: May 2019
मुरूडच्या वैकुंठ स्मशानभूमीत लाखो रुपये खर्चून विविध सोयीसुविधा
मुरुड : प्रतिनिधी सुवर्णजयंती जिल्हा नागरिधान योजनेतून 42 लाख खर्च करून मुरुडमधील वैकुंठ स्मशानभूमीत सोयी सुविधा करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिली निसर्गरम्य परिसरात वैकुंठ स्मशानभूमी आहे. मात्र गेल्या अनेक वर्षात या स्मशानभूमीचा विकास झाला नव्हता. नगर परिषदेने सुवर्णजयंती जिल्हा नागरिधान योजनेतून 42 लाख खर्चून स्मशानभूमीत पिंडदान शेड, …
Read More »यंदाचा वर्ल्ड कप राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये
लंडन : वृत्तसंस्था 50 ओव्हरचा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारतीय टीम वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला पोहोचली आहे. 30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होईल. 44 वर्षात दुसर्यांदाच हा वर्ल्ड कप राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. राऊंड रॉबिन फॉरमॅटमुळे या वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या 10 …
Read More »खोपोलीत युतीच्या गोटात जल्लोष, तर आघाडीच्या कार्यकर्त्यांत सन्नाटा
खोपोली : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदार संघाचा निवडणुक निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला. यात महायुतीच्या श्रीरंग बारणे यांच्या दणदणीत विजयाने शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांकडून गुरुवारी संध्याकाळपासून सुरू असलेला विजयोत्सव दुसर्या दिवशी शुक्रवारी ही साजरा करण्यात आला. दुसरीकडे पार्थ पवार यांच्या पराभवाने आघाडीच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे खोपोलीत आघाडीच्या गोटात सन्नाटा तर …
Read More »विराटला गांगुलीचे रेकॉर्ड मोडण्याची संधी
मुंबई : प्रतिनिधी 30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला सौरव गांगुलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. सौरव गांगुलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये तीन वर्ल्ड कप (1999, 2003, 2007) खेळले. यातल्या 2003 वर्ल्ड कपमध्ये तर गांगुली कर्णधार होता. या वर्ल्ड कपमध्ये भारत फायनलमध्ये पोहोचला, …
Read More »सुधागडातील कोलथरेत शेतीविषयक कार्यशाळा; तंत्रज्ञानाची माहिती
पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील कृषिकन्या रसिका फाटक यांनी आपल्या कोलाथरे गावात मंगळवारी (दि. 21) शेतीविषयक कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात सगुणा रुरल फाउंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर भडसावळे तसेच परशुराम आगिवले ,आनिल निवळकर, आभिजीत निवळकर यांनी शेतकर्यांना आधुनिक भात शेतीतील एसआरटी तंत्रविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत तालुका कृषी अधिकारी श्री. …
Read More »महेश बालदी यांनी केले नितीन गडकरी यांचे अभिनंदन
उरण : मा. ना. नितिन गडकरी प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करताना जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी.
Read More »माजी आमदार देवेंद्र साटम यांनी केले आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन
पनवेल : मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना पनवेलमधून 54 हजार मतांची आघाडी मिळवून देणारे सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी अभिनंदन केले.
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अरूणशेठ भगत यांना भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा!
पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांना अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
Read More »पेण रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण
पेण : प्रतिनिधी कोकणातील रेल्वेस्थानकांत इकोफ्रेंडली सुशोभीकरणावर भर देण्याचा मानस रेल्वे प्रशासनाचा आहे. त्याअनुशंगाने पर्यावरणाशी समतोल राखणारे निसर्ग सौदर्य त्याचबरोबर इकोफ्रेंडली तंत्रज्ञानाचा वापर करून पेण रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. पेण हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती रेल्वे स्थानक म्हणून उभे राहिले आहे. सध्या या मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. पेण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper