Breaking News

Monthly Archives: May 2019

अटीतटीच्या लढतीनंतरही रायगड लोकसभेची मतमोजणी शांततेत

अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. निवडणूक रिंगणात 16 उमेदवार होते. मात्र शिवसेनेचे अनंत गिते आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे या दोन मातब्बर उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत झाली आणि सुनील तटकरे यांनी पहिल्यांदा खासदार होण्याचा मान मिळविला. अलिबागनजिक नेहुली येथील क्रीडा संकुलात गुरूवारी सकाळी 8 …

Read More »

कर्जत चारफाटा येथे गुरांचा टेम्पो पकडला

कर्जत : बातमीदार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 23) पहाटेच्या सुमारास कर्जत चारफाटा येथे कत्तलीसाठी गुरे घेवून चाललेला टेम्पो पकडला. दोन जनावरे असलेला हा टेम्पो कर्जत पोलीस ठाण्यात नेण्यात आला आहे.  खोपोली-पळसदरी रस्त्याने कत्तलीसाठी नेली जाणारे जनावरे मोठ्या प्रमाणात येत असतात. ती पुढे कर्जत-नेरळ रस्त्याने जात असतात. अशा गाड्या गोरक्षक …

Read More »

श्रीरंग बारणे यांच्या यशाचा खोपोलीत विजयोत्सव

खोपोली : प्रतिनिधी शिवसेना, भाजप, रिपाई महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयाबद्दल गुरुवारी (दि. 23) महायुतीच्या कार्यकर्त्यांनी खोपोलीत फटाक्यांची आतशबाजी करीत जल्लोष केला. 2014ची पुनरावृत्ती होत संपूर्ण देशात नरेंद्र मोदींचा करिष्मा चालला. यात मावळ मतदार  महायुतीचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे पुन्हा निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादी- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ …

Read More »

गव्हाण : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री स्वानंद सुखनिवासी श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवाजीनगर येथे दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी बाळकृष्ण संगीत भजन मंडळ नावेखाडी यांच्या भजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

आता परदेशातही धावणार मेड इन इंडिया ट्रेन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था स्वदेशी बनावटीच्या असलेल्या ढीरळप18च्या कोचेसची आता अन्य देशांनाही विक्री करण्यात येणार आहे. दक्षिण आशियाई आणि दक्षिण अमेरिकन देश या ट्रेनच्या खरेदीसाठी सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय रेल्वे याबाबत एक योजना तयार करीत असून या ट्रेनच्या कोचची देशातील मागणी पूर्ण झाल्यानंतरच अन्य देशांना कोचेस तयार …

Read More »

मतमोजणीदरम्यान हिंसाचाराची शक्यता; गृहमंत्रालयाकडून राज्यांना सतर्कतेच्या सूचना

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ईव्हीएमवरून वाद सुरू असल्याने गुरुवारी (दि. 23) मतमोजणीवेळी हिंसाचार होण्याची शक्यता गृहमंत्रालयाने वर्तविली आहे. त्यामुळेच मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. काही व्यक्तींकडून हिंसेला प्रोत्साहन देणारी भडकावू विधाने केली जाण्याची शक्यता असल्याने मतमोजणी केंद्रं आणि ईव्हीएम स्ट्राँगरूमजवळील सुरक्षेत वाढ करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याच्या सूचनादेखील गृहमंत्रालयाकडून …

Read More »

दानपेटी चोरट्यास रंगेहाथ पकडले

पनवेल ः प्रतिनिधी बेलपाड्यातील मंदिरातील दानपेटी चोरण्यासाठी आलेल्या चोरट्याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पकडलेल्या चोराचे नाव झाकीर हुशेन कुरेशी असून, तो तुर्भे येथील इंदिरानगर झोपडपट्टीत राहतो. खारघर सेक्टर तीन बेलपाडा गावात मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात चोरट्यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लंपास केली होती. ग्रामस्थांनी मंदिरातील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांकडे …

Read More »

महादेव जानकर यांच्याकडे खंडणी मागणार्या 13 जणांना मोक्का

बारामती ः प्रतिनिधी राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांची बदनामीकारक माहिती सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी 13 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. सचिन …

Read More »

निकालाची उत्कंठा शिगेला

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अलिबाग तालुक्यातील  नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारी (दि. 23) होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. नुकतीच मतमोजणीसंदर्भातील रंगीत तालीमही घेण्यात आली होती. या मतदारसंघात केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. आता रायगडचा …

Read More »

बांधकामे अनधिकृत असल्यानेच कारवाई -सिडको

बेलापूर ः कोल्ही-कोपर येथील घरे बेकायदेशीर असल्याची पूर्वकल्पना देऊनही सदर अनधिकृत घरे निष्कासित न केल्यामुळे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी लागली, असे सिडकोने स्पष्ट केले आहे. सदर 30 एकर जागा 1967 साली पनवेल नगरपरिषदेच्या मालकीची होती. दरम्यानच्या काळात नवी मुंबई विमानतळाची घोषणा झाल्यावर मुख्य गाभा क्षेत्रात असलेली ही जागा 2012मध्ये राज्य …

Read More »