Breaking News

Monthly Archives: May 2019

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

पनवेल ः वार्ताहर अल्पवयीन मुलीला स्वतःच्या दुकानातील गाळ्यात बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करणार्‍या एका टेलरला पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. करंजाडे येथे टेलर काम करणारा राजेश त्रिभुवन सिंग (29) याने त्याच्या दुकानाजवळील असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या नऊ वर्षीय मुलीस दुकानात बोलावून दुकानाचे शटर खाली खेचून अतिप्रसंग केला. याबाबतची माहिती …

Read More »

महाआघाडीच्या प्रयत्नांना सुरुंग

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत दाखवण्यात आले आहे. असे असले तरी विरोधकांनी मात्र निवडणूक निकालापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यानुसार तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू देशभरातील विरोधी पक्षांच्या भेटीगाठी घेत आहेत, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही अनेक नेत्यांशी संपर्क साधत आहेत, मात्र …

Read More »

रसायनीतील वीटभट्टी व्यावसायिक आशावादी

रसायनी : प्रतिनिधी वीटभट्टीचा व्यवसाय जोखमीचा असून मातीत पैसे टाकून मातीतूनच पुन्हा पैसे निर्माण करण्याचा हा धंदा आहे. रसायनीत सध्या विटांना हवी तशी मागणी नसल्याने लाखो रुपयांच्या विटा काही ठिकाणी पडून असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या हंगामात विटांची जोरात विक्री सुरू होईल, असा आशावाद समोर ठेवून वीटभट्टी व्यावसायिकांनी विटांची …

Read More »

अपघातांची मालिका सुरूच

आणखी एकाचा मृत्यू उरण : घनश्याम कडू तालुक्यात काल अपघातवार ठरला आहे. काल दुपारपर्यंत झालेल्या दोन अपघातात एका आठ वर्षीय चिमुकलीसह वयस्कर महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच दिवशी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. न्हावा-शेवा पोलीस ठाण्यासमोरील उड्डाण पुलावरून …

Read More »

दुष्काळावर मात करण्यासाठी आता आमदार निधी वापरणार -सुधीर मुनगंटीवार ; गरज पडल्यास चारा-पाणी टंचाईसाठी आकस्मिक निधी खर्चणार

मुंबई ः प्रतिनिधी राज्यात 151 तालुके आणि 268 मंडळांमध्ये दुष्काळ आहे. महाराष्ट्रातील या दुष्काळावर मात करण्यासाठी आता आमदार निधीचा वापर करून चारा छावण्या, पाण्याच्या टाक्यांसाठी या निधीतून खर्च करण्याचा शासकीय अध्यादेश आम्ही बुधवारी (दि. 22) काढत आहोत, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या दुष्काळात लोकप्रतिनिधी चारा छावण्यांना भेट …

Read More »

पोस्ट ऑफीस महानगरपालिकेच्या जागेत स्थलांतरित होणार

पनवेल : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पनवेलचे पोस्ट ऑफीस आता महानगरपालिकेच्या जागेत लवकरच स्थलांतरित होणार आहे. मंगळवारी (दि. 21) कै. विलासराव देशमुख कॉम्प्लेक्स, गाळा नं 110 व 111 मध्ये जाऊन नगरसेविका मुग्धा लोंढे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. या वेळी अठवडाभरात पोस्ट ऑफीस सुरू होईल, अशी माहिती पोस्ट ऑफिसमधील …

Read More »

कंटेनर ट्रेलर पळविणारी सहाजणांची टोळी जेरबंद

दीड कोटींचा मुद्देमाल जप्त; नवी मुंबई पोलिसांची कामगिरी पनवेल : वार्ताहर जेएनपीटी बंदरातून सिल्वासाच्या दिशेने दीड कोटी रुपयांचे 25 टन कॉपर घेऊन निघालेला कंटेनर ट्रेलर बेलापूर येथून पळवून नेणार्‍या सहा जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुद्देमालासह अटक केली आहे. जेएनपीटीहून निघालेला हा कंटेनर ट्रेलर उलवे-बेलापूर मार्गावरील रेतीबंदर येथे …

Read More »

चौल भाटगल्लीत योग शिबिर

रेवदंडा : चौल भाटगल्ली येथील मोरया अ‍ॅकडमीने ठाणे येथील अंबिका योगाश्रमाच्या सहकार्याने मोफत योग शिबीर आयोजित केले आहे. 14 जुलैपर्यंत दर रविवारी घेण्यात येणार्‍या या शिबिरात अंबिका योगाश्रमाचे वसंत दिवेकर, वृंदा दिवेकर व दिलेश मोसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या शिबिरात व्याधीप्रमाणे वेगवेगळे गट करून प्रशिक्षणार्थीकडून योग …

Read More »

तळई, दापोडे आदिवासीवाडीत लखलखाट

आठ वर्षांनी सुरू झाले पथदिवे पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सरसगडाच्या पायथ्याशी तळई आणि दापोडे या आदिवासीवाड्या आहेत. त्या  पाली ग्रामपंचायत हद्दीत येतात. मात्र गेल्या आठ वर्षांपासून तेथील पथदिवे बंद होते. त्यामुळे या आदिवासी बांधवांची गैरसोय होत होती. पाली ग्रामपंचायती तर्फे वीज जोडणी सुरळीत करून नुकतेच हे पथदिवे सुरु करण्यात …

Read More »

कर्जतचे गटविकास अधिकारी भर उन्हात पोहोचले ठाकूरवाडीत

रस्ता नसल्याने बीडीओंची पायपीट कर्जत : बातमीदार तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक आदिवासीवाड्या पाण्यासाठी व्याकुळ झाल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील पिण्याच्या पाण्याची स्थिती जाणून घेण्यासाठी कर्जतचे गटविकास अधिकारी किरवली ग्रामपंचायत हद्दीमधील आदिवासी वाड्यांमध्ये पोहचले. किरवली ग्रामपंचायत हद्दीमधील किरवली ठाकूरवाडी आणि सावरगाव ठाकूरवाडी अशा …

Read More »