Breaking News

Monthly Archives: May 2019

टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची धडपड

पाणीपुरवठ्यासाठी टँकर पुरविण्याचे कर्जत पं.स.चे ग्रामपंचायतींना आदेश कर्जत : बातमीदार तालुक्यातील 84 गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, दुर्गम आणि आदिवासी भागात तर पाणीटंचाईचे स्वरुप अधिकच भीषण झाले आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा करतांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, कर्जत पंचायत समितीने अध्यादेश …

Read More »

आजी-आजोबांसाठीचा ‘आनंदोत्सव’

एप्रिल ते जून महिन्यात जेष्ठ नागरिकांना त्रास दिल्याच्या तक्रारीचे प्रमाण जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे  आज घरात वृध्द माणूस म्हणजे अडचण वाटू लागले आहेत. परदेशात राहणार्‍या मुलांना आपल्या आई-वडिलांचा घरात मृत्यू झाल्याचे अनेक महिने माहीत नसल्याच्या किंवा त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकत नसल्याने व्हॉट्सअपवर दाखवा सांगणार्‍या आजच्या तरूणांच्या  …

Read More »

विवेकने जबाबदारी ओळखावी

सार्वजनिक जीवनात वावरणे सोपे नसते. चित्रपट-क्रीडा या क्षेत्रातील अनेक मंडळी फार सहजपणे राजकारणाकडे वळत असतात. त्यांच्या मागे प्रसिद्धीचे वलय असते, त्यामुळे जनमानसावर प्रभाव टाकण्यासाठी त्यांची मदत होईल या हेतूने राजकीय पक्ष त्यांना सहजपणे सामावून घेतही असतात. पण कैकदा या मंडळींच्या ठायी राजकारण-समाजकारण करताना आवश्यक असणारी प्रगल्भता दिसून येत नाही. अभिनेता …

Read More »

विश्वचषकात शूर जवानांकडून प्रेरणा मिळणार -विराट कोहली

मुंबई : प्रतिनिधी आगामी विश्वचषकासाठी टीम इंडिया उद्या पहाटे इंग्लंडला रवाना होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 21) मुंबईत टीम इंडियाची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रींनी विश्वचषकाच्या तयारीवर भाष्य केलं. याशिवाय विराटनं यंदाच्या विश्वचषकात देशाच्या शूर जवानांकडून प्रेरणा मिळणार …

Read More »

साई येथील कबड्डी स्पर्धेत जयबाबदेव म्हसोबा गोंडघर विजयी

माणगाव : प्रतिनिधी साई राम बाबदेव क्रीडा मंडळ साई यांच्या प्रथम क्रीडा कबड्डी महोत्सावात आयोजित कबड्डी स्पर्धेत जयबाबदेव म्हसोबा गोंडघर संघाने चित्तथरारक अशा अंतिम सामन्यात सोमजाई भैरव क्रीडा मंडळ  आगरवाडा म्हसळा या संघाचा पराभव करीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये 15000 व आकर्षक चषक पटकाविला. या स्पर्धेत 32 संघ सहभागी झाले …

Read More »

आयपीएल ऑनलाईन बेटिंग प्रकरणी आरोपीला नागपूर येथून अटक

पनवेल : वार्ताहर आयपीएलच्या क्रिकेट मॅचेसवर ऑनलाईन बेटिंग लावणार्‍या दोघांना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने खारघर सेक्टर-10 मधून अटक केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करून नागपूर येथून जगदिश मेनलवार याला अटक केली आहे. जगदिश मेनलवार याने आरोपी हरीश गोवर्धनदास चुगनानी व राजीव ओमप्रकाश बोहात या दोघांना आयपीएल मॅचेसवर बेटिंग …

Read More »

कराटे चॅम्पियनशिपमध्ये कामोठेच्या खेळाडूंचे सुयश

कामोठे : रामप्रहर वृत्त गोवा येथे झालेल्या प्रथम कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत युनायटेड शोतोकन कराटे असोसिएशन कामोठे शाखेच्या आठ खेळाडूंची निवड झाली होती. त्यामध्ये चार सुवर्ण व चार रौप्य पदक मिळवत खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. यामध्ये शिवराज चव्हाण -सुवर्ण पदक, श्रेयस म्हात्रे -रौप्य, रितेश गोवारी -सुवर्ण, प्रणव सावंत -रौप्य, सोनम राजिवडे …

Read More »

पनवेलमध्ये होणार जलद व अतिजलद बुद्धिबळ स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, ऑल मराठी चेस असोसियशन, रायगड जिल्हा बुद्धिबळ क्रीडा सर्कल यांच्या मान्यतेने प्रथम कोकण प्रतिष्ठान चषक खुली अखिल भारतीय आंतरराष्ट्रीय मानांकन जलद (रॅपिड) व अतिजलद (ब्लीटझ) बुद्धिबळ स्पर्धा कोकण प्रतिष्ठानच्या वतीने पनवेल चेस असोसिएशनच्या सहकार्याने शनिवारी (दि. 25) व रविवारी …

Read More »

रणजीमध्ये डीआरएसचा वापर व्हावा! खेळाडूंची मागणी

मुंबई : प्रतिनिधी भारतामधल्या क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच आयपीएलचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. यानंतर आता स्थानिक क्रिकेटवर अन्याय होऊ नये, म्हणून बीसीसीआयने रणजी ट्रॉफीसाठीच्या संमेलनाचं आयोजन केलं होतं. यामध्ये स्थानिक क्रिकेटसमोरच्या अडचणी आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. स्थानिक टीमचे कर्णधार आणि प्रशिक्षकांनी रणजी ट्रॉफीमध्ये डीआरएसचा वापर …

Read More »

हॉटेलचालकांनी वृक्षावर पेटवले दिवे; वृक्षसंरक्षण कायद्याचा भंग

नवी मुंबई ः प्रतिनिधी रात्रीच्या अंधारात ग्राहकांना प्रामुख्याने आपला व्यवसाय दिसावा म्हणून पदपथावर असणार्‍या वृक्षांवर संबंधित व्यावसायिक विद्युत दिवे लावत असल्याच्या घटना नवी मुंबईत नेहमीच पाहावयास मिळतात. अशाच प्रकारे चक्क वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रातील आवारात असणार्‍या हॉटेलचालकाने तिथे असणार्‍या वृक्षावर विद्युत माळ लावून वृक्षसंरक्षण कायद्याचा भंग केला असून, संबंधित …

Read More »